• Tidak ada hasil yang ditemukan

बालसाहित्यीक एकनाथ आव्िाड याांच्या लेखनावर एक

N/A
N/A
Protected

Academic year: 2024

Membagikan "बालसाहित्यीक एकनाथ आव्िाड याांच्या लेखनावर एक"

Copied!
2
0
0

Teks penuh

(1)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL

IMPACT FACTOR 7.149

ISSN 2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

227

बालसाहित्यीक एकनाथ आव्िाड याांच्या लेखनावर एक प्रकाश

संशोधक विद्यार्थी

श्री शशवराज ग्यानदेवराव गुट्टे

(M.A MARATHI) email: [email protected]

प्रास्ताववक

बा

लसाहित्ययक एकनार्थ आव्िाड यांनी

बालकांच्या अंतरंगाचा शोध घेत बालकवितांचे लेखन केले असून यशाचे उंच उंच शशखर गाठण्यासाठी

बालकांना गगनभरारी घेता यािी म्िणून प्रततभेचे पंख मुलांना देऊ केले आिेत, असे ययांची कविता

िाचल्यानंतर मला िाटते. एकनार्थ आव्िाड यांचे

बालसाहिययात मोठे योगदान असून ययांचे बालकविता

संग्रि, काव्यकोडी संग्रि प्रशसद्ध आिेत. मिाराष्ट्र शासनाच्या बालसाहियय पुरस्कारासि इतरिी साहियय संस्र्थांचे पुरस्कार ययांना शमळाले आिेत.

‘श्री. आव्िाड यांच्या मते, लिान मुलांना खूप प्रश्न पडतात. यया मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देणे

गरजेचे आिे. खरे तर मोठयांनी मुलांच्या प्रश्नाचे

उत्तर पाठिून द्यायला ििं. तसेच साहिययासाठी

बाह्य अंगापेक्षा अंतरंग खूप मित्त्िाचे असते.

विद्यार्थयाांशी संिाद साधताना पुस्तकांशी मैत्री करा, नातं तनमााण करा, असं सांगत बालकविता सादर केल्या. या िेळी विद्यार्थयाांनी ययांच्या कवितांना

मोठा प्रततसाद शमळाला.

बालसाहित्ययक एकनार्थ आव्िाड यांनी

बालकुमार िाचकांसाठी 'शमसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.

अब्दुल कलाम' िे अततशय िाचनीय असे गोष्ट्टीरूप चररत्र शलहिले आिे. मिापुरुषाचे चररत्र म्िटले की,

कालानुक्रमाने शलहिलेला जीिन इततिास िी

चररत्रविषयक पारंपररक समजूत, पण आव्िाडांनी

चररत्रलेखनाची िी परंपरागत चौकट मोडून छोट्या

छोट्या चार भागांतून कलामसरांच्या जीिनगोष्ट्टी

सांगगतल्या आिेत.

1.1 एकनाथ आव्िाड याांचे प्रशसद्ध बालसाहित्यक शलखाण :

• काव्यकोडी सांग्रि

• आनंदाची बाग • एकदा काय झालं

• जरा ऐकून तर घ्या र्थेंबे र्थेंबे तळे साचे

• अन्य बालसाहित्य खांड

१ ते ५ (कर्था कवितांचा समािेश). बालगीत लेखन

• नाट्यछटा सांग्रि

मला उंच उडू दे

1.2 सांशोधनाचे उद्हदष्टे :

1) बालसाहिययामधून मुलांना मानशसकदृष्ट्ट्या

तनरोगी आणण कल्पक बनिणे.

2) बालसाहिययामधुन मुलांचा व्यत्ततमत्त्ि विकास साधणे.

3) मुलांमध्ये बालसाहियय विषयक अशभरुची

तनमााण करणे.

4) तंत्रस्नेिी मुलांना िाचनाकडे िळिणे.

1.3 सांशोधन ववषयाचे गृहितके :

1) बालसाहिययाचे मुलांच्या जीिनातील मियि

पटिून देणे.

2) तांत्रत्रकीकरणामुळे बालसाहिययापासून दूर झालेल्या मुलांच्या मनाचा शोध घेणे.

(2)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL

IMPACT FACTOR 7.149

ISSN 2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

228 3) मुलांच्या आयुष्ट्यामध्ये सिाांगीण विकासासाठी

बालसाहियय समर्था आिे का िे स्पष्ट्ट करणे.

4) मुलांचे भािविश्ि बालसाहिययातून समृध्द करणे.

1.3 सांशोधन पद्धती :

सदरील संशोधनासाठी िणानायमक सिेक्षण पद्धतीचा िापर करण्यात येणार आिे.

ननष्कषष :

1) बालसाहिययामध्ये बाह्य अंगापेक्षा अंतरंगाला

खूप मियि आिे.

2) बालसाहिययामुळे भािी वपढी मानशसकदृष्ट्ट्या

तनरोगी ि कल्पक घडेल.

3) बालसाहिययामुळे मुलांच्या कल्पनाशततीचा

विस्तार िोण्यास मदत िोते.

1.4 सांदर्ष :

1) ग.िी. अकोलकर बालिाड़मय : स्िरूप, प्रेरणा

आणण प्रसार, ‘गोकुळ’, बालकुमार साहिययविषयक विशेषांक जुलै १९७१.

2) गोपीनार्थ तळिलकर, बालकुमार साहियय संमेलन, अध्यक्षीय भाषण, १९७६.

3) मालतीबाई दांडेकर, मराठी बालकुमार साहियय संमेलन, स्मरणणका, अध्यक्षीय भाषण, १९७६.

4) मालती दांडेकर, ‘बालसाहिययाची रूपरेषा’, मुंबई मराठी ग्रंर्थ संग्रिालय, १९६४, पृ. १०.

5) िा. ल. कुलकणी, ‘िाङमयीन मते आणण मतभेद‘, ढिळे, १९४९, पृ. ६६.

6) अशोक बागिे, ‘आलोचना ‘बालविशेषांक, अंक -४, डडसेंबर १९७९, पृ. ६५.

7) रयनाकर मतकरी, अध्यक्षीय भाषण, पंधरािे

बालकुमार साहियय संमेलन, पुणे, ‘सकाळ‘, हद. २६-१२-२००१, पृ. १.

8) कुलश्रेष्ट्ठ एम (२०१४) : ‘पंचकन्या’

9788171382941 राजकमल प्रकाशन.

9) कांकररया. एम. (२०१२) : पत्ता खोर 9788126722433. राजकमल प्रकाशन.

10)डॉ.त्रत्रपाठी ए. स. : उत्तर सती के उपण्यासो में

स्त्री.

Referensi

Dokumen terkait

36 INTERNATIONAL JOURNAL OF INNOVATION IN ENGINEERING RESEARCH & MANAGEMENT ISSN: 2348-4918 Peer Reviewed and Refereed Journal VOLUME: 10, Special Issue 02, IC-IMAF-2023 Paper

112 INTERNATIONAL JOURNAL OF INNOVATION IN ENGINEERING RESEARCH & MANAGEMENT ISSN: 2348-4918 Peer Reviewed and Refereed Journal VOLUME: 10, Special Issue 02, IC-IMAF-2023 Paper

60 INTERNATIONAL JOURNAL OF INNOVATION IN ENGINEERING RESEARCH & MANAGEMENT ISSN: 2348-4918 Peer Reviewed and Refereed Journal VOLUME: 09, Issue 06, Paper id-IJIERM-IX-VI, December

17 INTERNATIONAL JOURNAL OF INNOVATION IN ENGINEERING RESEARCH & MANAGEMENT ISSN: 2348-4918 Peer Reviewed and Refereed Journal VOLUME: 08, Issue 01, Paper id-IJIERM-VIII-I, February

ACCENT JOURNAL OF ECONOMICS ECOLOGY & ENGINEERING Peer Reviewed and Refereed Journal ISSN: 2456-1037 IMPACT FACTOR: 2.104 INTERNATIONAL JOURNAL Vol... ACCENT JOURNAL OF ECONOMICS

ACCENT JOURNAL OF ECONOMICS ECOLOGY & ENGINEERING Peer Reviewed and Refereed Journal International Journal ISSN-2456-1037 Vol.04,Special Issue 07, RAISMR-2019 November 2019,