Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- XII DECEMBER 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
236
महार वतन ववधेयकाच्या समर्थनार्थ आंबेडकरी चळवळीने केलेले कायथ
डॉ. सुयथकांत महादेवराव कापशीकर इतिहास तिभागप्रमुख यशोदा गर्लसस आर्सस् अँड कॉमसस कॉलेज स्नेह नगर, नागपूर
प्रस्तावना
त
त्कालीन ग्रामीण समाज व्यिस्थेमध्ये महार ििनाच्याद्वारे महार जािीला गुलामतगरीि बंतदस्ि करण्याचे कायस केर्लया जाि असे. गािकीची कामे केर्लयाबद्दल महारांना
तमळणारे हक्क म्हणजे महार ििन होय. परंिु हे हक्क फक्त नािापुरिेच होिे. उलर् महार ििन म्हणजे महारांच्या
शोषणाचे एक माध्यम बनले हािे. “महार म्हणजे रोखीचा
हक्क नसलेला, गुलामतगरीि रखडणारा अशा मध्ययुगीन अस्पृश्यिेच्या गुलामतगरीि आजही जगि आहे.” असे
प्रखर तिचार तिठ्ठल रामजी तशंदे यांनी महार ििनाच्या
बाबिीि व्यक्त केले होिे.1 इ. स. १९२३ मध्ये आंबेडकरांचे
सहकारी ज्ञानेश्वर ध्रुिनाक घोलप यांनी मुंबई तितिमंडळाि
‘सरकारने महार ििनाच्या जतमनी रयिांच्या कराव्या’
अशा आशयाचा ठराि मांडला होिा. परंिु सरकारी
तिरोिामुळे िो परि घेण्याि आला होिा.2 इ. स. १९२५ मध्ये आर. एस. तनकाळजे यांनी ‘महार ििनदारांच्या
िेिनाची श्रेणी मातसक १५ िे २० रुपये इिकी करािी
आतण त्यांच्या इनाम शेिजतमनीिर महसूल कर माफ असािा’ असा ठराि मांडला होिा. त्यास सरकारिफे उत्तर देिाना ‘‘महारांची प्रगिी झपार््याने होि नाही; कारण िे
खेड्याि स्िातभमानाने ि स्िािलंबनाने आपला संसार करीि नाही. िे दुसऱयांनी तदलेर्लया तभकेिर जगिाि. िेव्हा
गािकीच्या बेडीला मुलामा देऊन महारांना आपली मान त्याि कायमची गुंितिण्यास उत्तेजन देणारा हा ठराि
मुळािच चुकीचा आहे. महारांना सुखी कराियाचे असेल
िर िे गािाला तचकर्ून न राहिा िे गाि सोडून जािील अशी व्यिस्था करणे जरूर आहे.’’ असे मौतलक तिचार मॉन्र्फोडस यांनी व्यक्त केले होिे.3 यािरून महार ििनाचे
दुष्पररणाम तकिी प्रखर होिे याची जाणीि होिे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूवमका
महार ििनास पूणसपणे नष्ट करािे तकंिा त्याि
सुिारणा कराव्या याबाबिीि अभ्यास करून आंबेडकरांनी
महार ििन तििेयक मुंबई तितिमंडळाि मांडण्याचे तनतिि
केले होिे. त्यानुसार तदनांक १९ माचस १९२८ रोजी महार
ििन तििेयक मुंबई तितिमंडळाि सादर करण्याि आले.
“ििनामुळे महार लोक तपढ्यांतपढ्या सरकारचे, सरकारी
अतिकाऱयांचे ि गािच्या लोकांचे गुलाम म्हणून जगि
आलेले आहेि.” अशा अथासचे िास्िििादी तिचार आंबेडकरांनी या तििेयकािर भाषण करिाना व्यक्त केले
होिे. परंिु तिर्ीश सरकार ि भारिीय सभासद अशा
दोघांनाही हे तििेयक मान्य नसर्लयामुळे त्यांनी त्यास दुरुस्त्या सुचतिर्लया होत्या. पररणामी आंबेडकरांना हे
तििेयक परि घ्यािे लागले. इ. स. १९३७ मध्ये
आंबेडकरांनी पुन्हा हे तििेयक िेगळ्या रूपाि मांडले होिे.
परंिु यािेळी सुद्धा सरकार ि सभासदांचा पातठंबा न तमळार्लयामुळे आंबेडकरांना हे तििेयक मागे घ्यािे लागले
होिे.4 मुंबई तितिमंडळामध्ये जरी ह्या तििेयकास प्रचंड तिरोि झाला असला िरी त्यांच्या अनुयायांनी मात्र त्यास तििकाच प्रचंड भरघोस पातठंबा तदला होिा.
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- XII DECEMBER 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
237
महार वतन ववधेयकाच्या समर्थनार्थ सभा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेर्लया महार
ििन तििेयकास आंबेडकरी चळिळीिील त्यांच्या महार अनुयायांचा प्रचंड प्रतिसाद तमळाला परंिु त्याचबरोबर त्यांच्या अनेक महारेिर अनुयायी, कायसकिे, नेिे, सहकारी
आतण तहितचंिक यांनी सुद्धा ठीकतठकाणच्या सभेि महार
ििन तििेयकाच्या समथसनाथस भाषणे देऊन, ठराि पाररि
करून आपला पातठंबा तदला होिा. आंबेडकरांचे चांभार जािीिील सहकारी सीिाराम नामदेि तशििरकर यांनी
तदनांक १५ ऑक्र्ोबर १९२७ मुंबई आतण तदनांक ३० सप्र्ेबर १९२८ रोजी जंतजरा येथे आयोतजि केलेर्लया
सभेि, आंबेडकरांचे भंडारी जािीिील जेष्ठ सहकारी
सीिाराम केशि बोले यांनी तदनांक ०५ नोव्हेंबर १९२७ रोजी मुंबईिील कामाठीपूरा मुंबई5 आतण मदनपूरा िसेच तदनांक १८ तडसेंबर १९२८ रोजी मनेगाि आतण तदनांक २३ तडसेंबर १९२८ रोजी कामाठीपूरा, मुंबई येथे आयोतजि
केलेर्लया सभेि, आंबेडकरांचे कायस्थ जािीिील सहकारी
द. ति. प्रिान यांनी तदनांक १३ ऑगस्र् १९२८ आतण तदनांक २८ ऑक्र्ोबर १९२८ िसेच ०१ तडसेंबर १९२८ रोजी कत्तरबंदर आतण तदनांक २७ जानेिारी १९२९ रोजी
एयरप्रेस तमल, मुंबई आतण २९ जानेिारी १९२९ रोजी
भाऊचा िक्का, मुंबई येथे आयोतजि केलेर्लया सभेि, आंबेडकरांचे कायस्थ जािीिील सहकारी भा. ति. प्रिान यांनी ०३ नोव्हेंबर १९२८ मुंबई आतण २५ नोव्हेंबर १९२८ रोजी नातशक रोड येथे आयोतजि केलेर्लया सभेि, आंबेडकरांचे िाह्मण जािीिील सहकारी देिराि नाईक यांनी तदनांक २५ ऑगस्र् १९२८ रोजी पोयबािाडी मुंबई आतण तदनांक ३० सप्र्ेबर १९२८, तदनांक ७ ऑक्र्ोबर १९२८ िसेच तदनांक २४ नोव्हेंबर १९२८ रोजी चंदनिाडी
मुंबई येथे आयोतजि केलेर्लया सभेि, आंबेडकरांचे िनकर जािीिील सहकारी पुरुषोत्तम सोळंकी यांनी तदनांक ०२ तडसेंबर १९२८ रोजी दांडा रोड, िांद्रे येथे आयोतजि
केलेर्लया सभेि, आंबेडकरांचे एक महारेिर सहकारी पी.
जी. काणेकर यांनी तदनांक २५ नोव्हेंबर १९२८ रोजी कॅरोल रोड, मुंबई येथे आयोतजि केलेर्लया सभेि, संभाजी मर्लहारी
तभंगारतदिे यांनी तदनांक १५ जानेिारी १९२९ रोजी बात्री
(कँप अहमदनगर) येथे आयोतजि केलेर्लया सभेि महार
ििन तििेयकाला जाहीर पाठींबा घोतषि केला होिा.6 यािरून जािीने महार नसलेर्लया आंबेडकरी चळिळीिील महारेिर मंडळींनी अस्पृश्य महार जािीिील लोकांतिषयी
असलेर्लया सहानुभूिीपोर्ी आतण आंबेडकरांबद्दल असलेर्लया तनष्ठेपोर्ी महार ििन तििेयकास पाठींबा
तदर्लयाचे तदसून येिे.
तदनांक २६ आतण २७ नोव्हेंबर १९२७ रोजी
आंबेडकरांच्या अध्यक्षिेखाली सोलापूर येथे महार
ििनातिषयी चचास करण्याकररिा सोलापूर तजर्लहा ििनदार महार पररषद भरतिण्याि आली होिी. या पररषदेसाठी एस .एन. कोर्णीस, व्ही. िडेपर्लली, के. आर. ओक, कारव्हान, रामचंद शहा, रेिण तसदप्पा गौरप्पा, सलगर, सरदेशमुख इत्यादी महारेिर मंडळींनी या पररषदेसाठी बरेच सहकायस केले होिे. आंबेडकरांचे महारेिर सहकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंकी यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक १७ नोव्हेंबर १९२८ रोजी मदनपुऱयाि अस्पृश्यांच्या जाहीर सभेि महार
ििन तििेयकास समथसन देणारा ठराि पाररि करण्याि
आला होिा. याप्रसंगी द. ति. प्रिान, भास्करराि
रघुनाथराि कद्रेकर इत्यादी महारेिरांनी भाषणे केली होिी.7 तदनांक २५ नोव्हेंबर १९२८ रोजी कुलाबा येथे जनरल हॉतस्पर्लच्या आिाराि डॉ. पुरुषोत्तम सोळंकी यांच्या
अध्यक्षिेखालील सभेि महार ििन तििेयकास पातठंबा
देणारा ठराि पाररि करण्याि आला. या सभेि द. ति.
प्रिान, सीिाराम नामदेि तशििरकर इत्यादी मंडळीनी
आपले मि व्यक्त केले होिे. िालपाखाडी येथे
आंबेडकरांच्या अध्यक्षिेखाली मराठी ि गुजरािी
अस्पृश्यांच्या जाहीर सभेि ९ आतण १० माचस १९२९ रोजी
मुंबईि भरणाऱया मुंबई इलाखा महार ििनदार पररषदेस मदि करण्याचा ठराि पाररि करण्याि आला. या सभेि
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- XII DECEMBER 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
238
प्रिान बंिू, भा. र. कद्रेकर इत्यादी मंडळी उपतस्थि होिी.
आंबेडकरांच्याच अध्यक्षिेखाली तदनांक १३ एतप्रल १९२९ रोजी तचपळूण येथे भरलेर्लया रत्नातगरी तजर्लहा
बतहष्कृि पररषदेच्या दुसऱया अतििेशनाि इिर ठरािासह महार ििन तििेयकास पातठंबा देणारा ठरािसुद्धा पाररि
करण्याि आला होिा. या ठरािांिर सीिाराम बाळाजी
बेंडके, सा. ति. रगजी, रा. बा. मोरे, तशििरकर, प्रिान, साठे, देिराि नाईक, कद्रेकर, गुप्ते इत्यादी आंबेडकरी
चळिळीिील महारेिरांची भाषणे झाली होिी. तशिाय खानसाहेब देसाई, तिनायकराि बिे िकील, खािू िकील, राजाध्यक्ष, श्याम कति, ओमस्िामी इत्यादी मंडळी या
अतििेशनास उपतस्थि होिी.8 यािरून महारेिरांचा महार
ििन तििेयकास असलेला पाठींबा तनदशसनास येिो.
महार वतन ववधेयकाच्या समर्थनार्थ झालेल्या इतर सभा
यातशिाय इिरही अनेक तठकाणी झालेर्लया सभेि
तितिि जािी, िमस आतण पंथािील महारेिर मंडळींनी महार
ििन तििेयकाचे समथसन केले होिे. डॉ. गोिंडे यांच्या
अध्यक्षिेखाली तदनांक ०४ तडसेंबर १९२७ रोजी मुंबईिील
िरळी, येथे, सखाराम कृष्णाजी भुजबळ यांच्या
अध्यक्षिेखाली तदनांक १३ ऑक्र्ोबर १९२८ रोजी
कुलाबा तजर्लह्यािील मुठिली येथे, उ. अ. कदम यांच्या
अध्यक्षिेखाली तदनांक १० नोव्हेंबर १९२८ रोजी कुलाबा
येथे, तभकनराि परबिराि भोसले यांच्या अध्यक्षिेखाली
तदनांक १० नोव्हेंबर १९२८ रोजी चाळीसगाि येथे,
िोंडीराम तिठ्ठल िांबे यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक १५ नोव्हेंबर १९२८ रोजी गोरेगांि येथे, िमासजी संभाजी दुतसंग यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक २८ नोव्हेंबर १९२८ रोजी
िुळे येथे, पी. आर. लेले यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक २९ नोव्हेंबर १९२८ रोजी दामोदर हॉल परळ येथे, गणपि
जोशी यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक ०२ तडसेंबर १९२८ रोजी सांडिी येथे, जी. ए. डी. िातसफ यांच्या
अध्यक्षिेखाली तदनांक २३ तडसेंबर १९२८ रोजी मालेगाि
येथे, हरी पामजी जोशी यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक ०३ एतप्रल १९२९ रोजी नडगांि येथे, रघुनाथराि गोतिंदराि
राणे यांच्या अध्यक्षिेखाली तदनांक ३१ मे १९२९ रोजी
कोरेगांि िालुक्यािील तपंपोडे येथे, कृष्ण सयाजी तशंदे
यांच्या अध्यक्षिेखाली रायगड येथे महार ििन तििेयकाच्या समथसनाथस9 सभांचे आयोजन करण्याि आले
ज्याि अनेक महारेिर मंडळींनी महार ििन तििेयकास जाहीर पाठींबा तदला होिा.
वृत्तपविय समर्थन
महार ििन तििेयकास समथसन तमळून समाजाि
जनजागृिी व्हािी ह्या हेिूने आंबेडकरी चळिळीिील काही
महारेिर मंडळींनी बतहष्कृि भारि या आंबेडकरी
िृत्तपत्रामध्ये मध्ये लेख, पत्र प्रकातशि केले होिे. तदनांक ०४ नोव्हेंबर १९२७ च्या अंकाि बळिंि नारायण तशंगे
यांनी ‘कोर्लहापूर संस्थानािील महारकी ििनाची
तिर्लहेिार्’ हे पत्र तलहीले होिे. पुण्यािील तभकाजी गणेश भोसले यांनी ‘ििनाचे कैिाऱयांना दोन शब्द’ हा लेख प्रकातशि करून त्याि महार ििनास पातठंबा तदला होिा.
बतहष्कृि भारिाच्या याच अंकाि तचकोडी िालुक्यािील बोरगाि येथील तशिप्पा लक्ष्मण असोदे यांनी ‘महार
ििनातिषयी काही लोकांची अदूर दृष्टी’ हा लेख प्रतसद्ध तलहीला होिा. 10
मूल्यमापन
अशाप्रकारे आंबेडकरी चळिळीिील महारेिर मंडळींनी महार ििनातिषयी अस्पृश्य िगासि प्रचंड प्रमाणाि
जनजागृिी केली होिी परंिु महार जािीिील नारायण
िनाजी भोसले यांच्यासारख्या मंडळीच्या तिरोिामुळे
िसेच सरकारच्या अनास्थेमुळे महारेिरांच्या उर्ललेखनीय सहाकायासनंिरही आंबेडकरांना महार ििन तििेयक दोन्ही
िेळा परि घ्यािे लागले होिे.
1 कोसारे,
2 खैरमोडे, खंड २,
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- XII DECEMBER 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
239 3 बतहष्कृि भारि, तदनांक ३० सप्र्ेंबर १९२७
4 खैरमोडे, खंड २, पृ. २५८
5 कीर पृ. ११७
6 बतहष्कृि भारि, तदनांक १ फेिुिारी १९२९
7 समिा, तदनांक ३० नोव्हेंबर १९२८
8 बतहष्कृि भारि, तदनांक ३ मे १९२९
9 बतहष्कृि भारि, तदनांक २१ जून १९२९
10 बतहष्कृि भारि, तदनांक २५ नोव्हेंबर १९२७