• Tidak ada hasil yang ditemukan

PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

N/A
N/A
Protected

Academic year: 2024

Membagikan "PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)"

Copied!
5
0
0

Teks penuh

(1)

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

135

साखर उद्योग आणि उपपदार्थ : णिशेष संदर्थ लातूर णिल्हा

प्रा. डॉ. दशरर् णर्से

भूगोल विभाग, कै. व्यंकटराि देशमुख महाविद्यालय, बाभळगांि ता. वि. लातूर.

साराांश (Abstract) :

भारतात कापड उद्योगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजेच साखर उद्योग होय. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कनाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, ताबमळनाडू या राजयांमध्ये उसाला व साखर उद्योगाला अनुकूल पबरस्थिती असल्यामुळे साखर उद्योगाचा बवकास झालेला बदसून येतो. अभ्यासक्षेत्रा महाराष्ट्रातील मराठवाडा बवभागात असून येिील नगदी पीक म्हणून ऊस बदवसेंबदवस वाढत असल्याचे बदसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाबजक पबरस्थितीत बदवसेंबदवस अनुकूल पबरणाम बदसून येत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्षेत्रातील साखर उद्योगाकडे असलेला सकारात्मक दृस्ष्ट्टकोन! त्यामुळेच त्यांनी आपल्या काययक्षेत्रामध्ये साखरेप्रमाणेच उपपदािय बनर्थमतीवर भर बदलेला बदसून येतो. या उपपदािांच्या बनर्थमतीमुळे साखर कारखाने नफ्यात येण्यास मदत होते. त्याचा पबरणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बदल्या जाणाऱ्या भावावर होतो. म्हणून अभ्यासक्षेत्रातील साखर उद्योग कोणकोणत्या उपपदािांची बनर्थमती करतात, त्याचा प्रामुख्याने अभ्यास केलेला आहे, हा

अभ्यास नवीन साखर कारखाने, संशोधक, अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.

मूल्य संज्ञा : मेगावॅट, KLPD, KiloLiter, बरन्युएिल सोसय.

1. INTRODUCTION:

र्ा

रतात कापड उद्योगानंतर सिात मोठा उद्योग म्हणून साखर उद्योगाकडे पावहले िाते. वदिसेंवदिस हा उद्योग मोठ्या

प्रमाणात िाढत चाललेला आहे. म्हणिेच ज्या प्रदेशात उपलब्ध कच्चा माल म्हणिे उसाचा पुरिठा, िाहतूक- दळणिळणाची साधने, अत्याधुवनक यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, कुशल ि अकुशल कामगार, भांडिल पुरिठा, पाणीपुरिठा, संघटन ि व्यिस्थापन तसेच हिामान हे सिव घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याच प्रदेशात साखर उद्योगाचा

मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. उदा. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कनाटक, आंध्र प्रदेश, गुिरात, तावमळनाडू, वबहार, पंिाब, हवरयाणा या सिव राज्यांत िरील सिव घटक कमी- अवधक प्रमाणात उपलब्ध असल्यानेच साखर उद्योगाचा

विकास झालेला वदसून येतो.

िरील राज्यांत साखर उद्योगाचा विकास झालेला

वदसून येत असला, तरी साखर उद्योगाला आिश्यक असलेल्या सिव घटकांची पूतवता असतानाही काही साखर कारखाने बंद ककिा डबघाईला आलेले वदसून येतात. याला

अनेक कारणे कारणीभूत असले तरी, त्यात उपपदाथांचे

उत्पादन न होणे हे महत्त्िाचे कारण आहे. काही साखर कारखाने आिश्यक घटकांची उपलब्धता कमी प्रमाणात असतानाही केिळ उपपदाथांचे उत्पादन घेत असल्यामुळे

सुस्स्थतीत चालू आहेत. त्यामुळे उपपदाथांचे उत्पादन होणे

त्या साखर कारखानयांच्या भवितव्यासाठी ि पवरसरातील ऊस उत्पादक शेतकऱयांसाठी आिश्यक आहे.

2. अभ्यासक्षेत्राची ओळख :

संशोधनविषयाची व्याप्ती प्रामुख्याने लातूर विल्यापुरती मयावदत असल्याने, लातूर हा विल्हा महाराष्ट्र राज्यातील 35 विल्यांपैकी एक असून 6 प्रशासकीय विभागांपैकी मराठिाडा विभागात येतो.

(2)

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

136 स्थान ि विस्तार:

लातूर विल्याचे स्थान महाराष्ट्र राज्यात आग्नेय वदशेस असून, अक्षिृत्तीय विस्तार 17052’ उत्तर ते 18050’

उत्तर ि रेखािृत्तीय विस्तार 76012’ पूिव ते 77018’ पूिव असा आहे.

क्षेत्र ि प्रशासकीय विभाग:

लातूर विल्याचे एकूण भौगोवलक क्षेत्रफळ 7,372 चौ.वक.मी. असून, सन 2001 च्या िनगणनेनुसार 20,78,237 इतकी लोकसंख्या असून, लोकसंख्येची घनता

दर चौ.वक.मी.ला 284.53 इतकी आहे.

लातूर विल्यात दोन प्रशासकीय विभाग असून त्यात लातूर ि उदगीर यांचा समािेश होतो. लातूर विल्यात एकूण 10 तालुके असून त्यात लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, वनलंगा, रेणापूर, चाकूर, देिणी, वशरुर अनंतपाळ,

िळकोट यांचा समािेश होतो.

प्राकृवतक रचना:

लातूर विल्याचे प्राकृवतक रचनेनुसार दोन विभाग करता येतात. त्यात बालाघाट पठारी प्रदेश, तर दुसरा

नदीखोऱयांचा प्रदेश यांचा समािेश होतो.

नदीप्रणाली:

लातूर विल्यात मांिरा, तािरिा, तेरणा, मनयाड, घरणी आवण बोरी या नद्यांचा समािेश होतो. त्यात मांिरा ही

सिात मोठी नदी असून दुसऱया नद्या वतच्या उपनद्या आहेत.

हिामान:

लातूर विल्यात सिवसामानयपणे उष्ट्ण ि कोरडे

हिामान असून, िषवभरात चार ऋतू असतात. त्यात वहिाळा, उनहाळा, नैऋत्य मानसून, ईशानय मानसून यांचा समािेश होतो.

मृदा:

लातूर विल्यात पठारी प्रदेशात ‘काळी रेगूर’ मृदा

आढळते, तर नदीखोऱयांच्या प्रदेशात गडद काळी मृदा

आढळते.

3. Aims And Objectives:

1. साखर कारखाने वकती प्रमाणात उपपदाथांचे

उत्पादन करतात.

2. साखर कारखानयांना वकती प्रमाणात उपपदाथांचे

उत्पादन करण्यास िाि आहे.

3. उपपदाथांच्या वनर्ममतीसाठी आिश्यक असलेले

तंत्रज्ञान अभ्याणे.

4. उपपदाथांिर आधावरत प्रकल्प कोणकोणते आहेत.

4. Database And Methodology:

मावहती संकलनासाठी प्राथवमक ि वितीयक अशा

दोनही स्त्रोतांचा िापर करण्यात आला आहे.

अ) प्रार्णिक स्त्त्रोत : विवशष्ट्ट प्रश्नािली, व्यस्ततगत पत्रव्यिहार ि साखर कारखानयांना

प्रत्यक्षात भेटी.

आ)णितीयक स्त्त्रोत : साखर कारखानयांचे

िार्मषक अहिाल, साखर डायरी, शुगर इंवडया

ईयरबुक, संदभव ग्रंथ, मावसके इ.

5. उपपदार्थ आणि त्यािर आधाणरत प्रकल्प:

उसामध्ये साखरेचे प्रमाण फतत 12% असते, तर 50% पाणी, 30% भुसा, 4% प्रेसमड आवण 4% मळीचे

प्रमाण असते. म्हणिेच 12% साखरेचे प्रमाण सोडल्यास 88% प्रमाण उपपदाथांचे असते.

पािी आणि त्यािर आधाणरत प्रकल्प:

उसामध्ये पाण्याचे प्रमाण 50% अवधक असते ि एक टन साखरेच्या वनर्ममतीसाठी फतत 200 ते 300 वलटर पाण्याची आिश्यकता असते. त्यामुळे साखर कारखानयांना

उसापासून साखरेच्या वनर्ममतीबरोबरच वशल्लक पाण्याच्या

आधारे अनेक प्रकल्प उभे करण्यास मदत होऊ शकते.

कारण उसातील पाणी िैज्ञावनक दृस्ष्ट्टकोनातून अवतशय स्िच्छ, चविष्ट्ट समिले िाते. त्यामुळे साखर कारखानयासाठी उसातील पाणी वमळविण्याचे तंत्रज्ञान अिगत करून साखर वनर्ममतीसाठी लागणारे पाणी स्ित:चे

स्ित: वनमाण करणे गरिेचे आहे. त्यामुळे सािविवनक पाणीपुरिठा व्यिस्थेिरील ताण कमी होईल. त्यावशिाय साखर कारखानयांना वमनरल िॉटर, बफव वनमाण करणारे

प्रकल्प स्थापन करता येतील ि त्यामुळे साखर कारखानयांच्या नफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात िाढ घडिून आणण्यास मदत होईल. मात्र, अभ्यासक्षेत्रातील साखर कारखानयांनी उसामध्ये उपलब्ध असलेल्या शुद्ध ि मुबलक पाण्याकडे दुलवक्ष केलेले वदसून येते. अभ्यासक्षेत्रामध्ये एकूण 11 साखर कारखाने आहेत. त्यापैकी एकाही साखर

(3)

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

137 कारखानयाने उसातील पाणी वमळविण्याचे तंत्रज्ञान अिगत

केलेले नाही ि त्यािर आधावरत प्रकल्प स्थापन केलेले

नाहीत.

बगॅस आणि त्यािर आधाणरत प्रकल्प:

उसामध्ये बगॅस/भुशाचे प्रमाण 30% पयंत असते.

आधुवनक यंत्रसामुग्रीचा िापर करून 10% ते 12% पयंत बगॅसची बचत करता येते ि या बचत केलेल्या बगॅसपासून सहिीि प्रकल्प स्थापन करता येऊ शकतो. ज्यामुळे साखर कारखानयाची ि पवरसरातील वििेची समस्याही दूर होऊ शकते. त्यावशिाय, कागद, खते, पशुखाद्य, पार्मटकल बोडव, पल्प, कोळसावनर्ममती प्रकल्प स्थापन करता येऊ शकतात.

ज्यामुळे साखर कारखानयांना मोठ्या प्रमाणात भांडिल वनमाण करता येऊ शकते. तसेच रोिगाराच्या संधीही मोठ्या

प्रमाणात वनमाण करता येऊ शकतात.

वरनयुएबल सोसवपासून वनमाण होणाऱया िीिवनर्ममती

प्रकल्पामध्ये सहिीि वनर्ममती प्रकल्प येतो. त्यामुळे काबवन क्रेवडट ि इनसेस्नटव्ह वमळण्याचा फायदा साखर कारखानयांना

वमळू शकतो. अभ्यासक्षेत्रामध्ये साखर कारखानयांचे सहिीि

प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत-

1. शेतकरी सहकारी साखर कारखाना वल., स्िामी

रामानंद तीथव नगर, वकल्लारी ता. औसा वि. लातूर (वनयोवित)- िीिवनर्ममती क्षमता- 10 मे.िॅट 2. विकास सहकारी साखर कारखाना वल., िैशाली

नगर, वनिळी ता. वि. लातूर (वनयोवित)-

िीिवनर्ममती क्षमता- 18 मे.िॅट- 15/02/2011 3. रेणा सहकारी साखर कारखाना वल., वनिाडा ता.

रेणापूर वि. लातूर (वनयोवित)- िीिवनर्ममती क्षमता- 18 मे.िॅट

4. वसद्धी शुगसव वल., उिना ता. अहमदपूर वि. लातूर (वनयोवित)- िीिवनर्ममती क्षमता- 1.5 ते 3.5 मे.िॅट 5. विकासरत्न विलासराि देशमुख मांिरा शेतकरी

सहकारी साखर कारखाना वल., विलास नगर, ता.

वि. लातूर- िीिवनर्ममती क्षमता- 18 मे.िॅट (12/11/2013)

6. िागृती शुगसव अँड अलाईड इंडस्रीि वल., तळेगाि

ता. देिणी वि. लातूर- िीिवनर्ममती क्षमता- 14.5 मे.िॅट (14/12/2021)

आलेख क्र. 1 : सहिीिणिर्मिती प्रकल्प

3.5 0

18

0 0

18

0 10

0 0

18 18

0 2 4 6 8 10 12 14 16 18 20

स्त्त्रोत : िार्मषक अहिाल, साखर कारखाना.

िरील आलेखािरून असे वनदशवनास येते की, अभ्यासक्षेत्रामध्ये एकूण 11 साखर कारखाने असून त्यांची

गाळपक्षमता 18,500 मे. टन प्रवतवदन असल्याने 100 ते

150 मे.िॅट वििेची संभाव्यता असताना फतत 80 मे.िॅट वििेची वनर्ममती होणार आहे.

सहिीि वनर्ममती प्रकल्पावशिाय बगॅस आधावरत कागद, रस्ते, पशुखाद्य, पार्मटकल बोडव, पल्प, कोळसावनर्ममतीचे प्रकल्प साखर कारखानदारीच्या विकासास हातभार लाित असतात. मात्र, अशा कोणत्याही प्रकल्पाची

स्थापना अभ्यासक्षेत्रातील साखर कारखानयांनी केलेली

वदसत नाही.

प्रेसिड ि त्यािर आधाणरत प्रकल्प:

उसामध्ये 4% प्रमाण प्रेसमडचे असते ि या

प्रेसमडपासून खते, कांडी कोळसा, पशुखाद्य, पल्प, मेण तसेच बायोगॅस ि वबल्ल्डग मटेवरयल तयार केले िाते.

ज्यामुळे साखर कारखानयांना अवधक फायदा वमळू शकतो.

मात्र, अभ्यासक्षेत्रातील बहुतांश साखर कारखाने प्रेसमड शेतकऱयांना विकतात. त्यामुळे प्रेसमडच्या पयाप्त मात्रेपयंत

िापर होत नाही. िर प्रेसमडपासून सेंविय खते वनमाण केले

तर साखर कारखाना ि ऊस उत्पादक शेतकरी या दोघांनाही

अवधक फायदा होईल. त्याचबरोबर प्रेसमडपासून कांडी

कोळसा, पशुखाद्य, पल्प, मेणवनर्ममती प्रकल्प स्थापन केले

तर साखर कारखानयांना अवधक फायदा वमळेल.

िळी ि त्यािर आधाणरत प्रकल्प:

उसामध्ये 4% प्रमाण मळीचे असते ि या

मळीपासून अल्कोहल, इथेनॉल, स्स्परीट, खते तसेच विविध

(4)

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

138 प्रकारची रसायने तयार केली िातात. मळीपासून अल्कोहल

ककिा मद्याकव तयार करून त्यापासून देशी ि विदेशी दारू

तयार करता येते. या अल्कोहलला मोठ्या प्रमाणात बािारपेठ उपलब्ध असल्याने साखर कारखानयांना मोठ्या

प्रमाणात नफा वमळू शकतो. अभ्यासक्षेत्रात खालील साखर कारखाने अल्कोहल वनर्ममती करणारे वडस्टीलरीि प्रकल्प चालितात.

1) मांिरा शेतकरी सहकारी साखर कारखाना वल., विलासनगर, कचचोलीराि (िाडी) ता. वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर िार्मषक)

मद्याकव- 100 + इ.एन.ए.-60 = 150

2) विकास शेतकरी सहकारी साखर कारखाना वल.,

िैशालीनगर ता. वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर िार्मषक)

मद्याकव- 100 + इ.एन.ए. = 109.500

3) ट्िेनटीिन शुगसव वल., मळिटी ता. वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर िार्मषक)

मद्याकव- 100 + इ.एन.ए.-60 = 110

4) िागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्रीि, तळेगाि ता.

देिणी वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर

िार्मषक)

मद्याकव- 100 + इ.एन.ए.-60 = 110

5) वसद्धी शुगसव वल., उिना ता. अहमदपूर वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर िार्मषक)

मद्याकव- 100 + इ.एन.ए.-60 = ………….

6) रेणा सहकारी साखर कारखाना, वनिाडा ता. रेणापूर वि. लातूर- उत्पादनक्षमता (लाख वलटर िार्मषक) मद्याकव- 100 + इ.एन.ए.-60 = 30

आलेख क्र. 2 : िद्याकथ प्रकल्प

0 20 40 60 80 100 120 140 160

KLPD)

स्त्त्रोत : िार्मषक अहिाल, साखर कारखाना.

िरील आलेखाचा अभ्यास केला असता असे

वनदशवनास येते की, अभ्यासक्षेत्रामध्ये सहा साखर कारखाने

वडस्टीलरीज् प्रकल्प चालवितात. त्यामुळे त्यांची आर्मथक पवरस्स्थतीत चांगली वदसून येते.

मद्याकवप्रमाणेच मळीपासून इथेनॉल हा महत्त्िाचा

उपपदाथव तयार केला िातो. ज्याचा िापर पेरोलमध्ये

केल्यास क्षयशील पेरोलची मोठ्या प्रमाणात बचत होते.

त्याचप्रमाणे पेरोलच्या ककमतीही कमी होण्यास मदत होते.

तसेच पयािरण प्रदूषण रोखण्यासाठी इथेनॉलचा िापर पेरोलमध्ये होणे आिश्यक आहे. अभ्यासक्षेत्रामध्ये इथेनॉल प्रकल्प चालविणारे साखर कारखाने खालीलप्रमाणे आहे.

1) मांिरा शेतकरी सहकारी साखर कारखाना वल., विलासनगर, कचचोलीराि (िाडी) ता. वि. लातूर- उत्पादनक्षमता- 6000 वकलोवलटर िार्मषक

आलेख क्र. 3 : इर्ेिॉल प्रकल्प

0 1000 2000 3000 4000 5000 6000 7000

Per Year Capacity Kilo Liter)

स्त्त्रोत : िार्मषक अहिाल, साखर कारखाना.

िरील आलेखाचा अभ्यास केल्यास असे

वनदशवनास येते की, अभ्यासक्षेत्रामध्ये फतत दोनच साखर कारखाना इथेनॉलची वनर्ममती करतात. इतर कोणतेही साखर कारखाना इथेनॉलची वनर्ममती करत नाहीत. त्यावशिाय भविष्ट्यातही त्यांची वनर्ममती करण्याची मानवसकता वदसत नाही.

मळीपासून मद्याकव, इथेनॉलवशिाय स्स्परीट, खते, विविध प्रकारची रसायने तयार केल्यास साखर कारखानयांना त्याचा

आर्मथक लाभ होईल. मात्र, अभ्यासक्षेत्रातील साखर कारखानयांचे लक्ष अशा पदाथांच्या वनर्ममतीकडे खूपच कमी

असलेले वदसून येते.

(5)

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

139 6. णिष्कषथ ि णशफारशी:

1. अभ्यासक्षेत्रातील साखर कारखानयातून वनमाण होणारे उपपदाथव ि त्यािर आधावरत प्रकल्पाचा

अभ्यास केला असता खालील वनष्ट्कषव ि वशफारशी

करण्यात आलेल्या आहेत.

2. लातूर विल्यात एकूण 13 साखर कारखाने कायवरत आहेत. मात्र खूपच कमी साखर कारखाने

साखरेवशिाय इतर उपपदाथांच्या उत्पादनाकडे लक्ष देतात.

3. पाणी या उपपदाथांपासून वमनरल िॉटर ि बफववनर्ममती प्रकल्प एकाही साखर कारखानयाकडे

नाही.

4. साखर कारखाने उसात असलेल्या 50% पाण्याच्या

साखरेच्या वनर्ममतीसाठी पुनिापर कमी प्रमाणात करतात.

5. बगॅसिर आधावरत सहिीि वनर्ममती प्रकल्प काही

साखर कारखाने वनमाण करू लागले आहेत.

6. बगॅसिर आधावरत सहिीि वनर्ममती प्रकल्पावशिाय इतर एकही प्रकल्प कोणत्याही साखर कारखानयाकडे कायास्नित नाही.

7. प्रेसमडपासून तयार होणाऱया एकाही पदाथाची

वनर्ममती करणारा प्रकल्प अभ्यासक्षेत्रात नाही.

8. मळीिर आधावरत मद्याकव ि इथेनॉल प्रकल्प काही

साखर कारखानयांकडे आहेत.

9. मळीिर आधावरत मद्याकव ि इथेनॉल प्रकल्प सोडून इतर कोणत्याही पदाथाची वनर्ममती करणारा प्रकल्प अभ्यासक्षेत्रात नाही.

णशफारशी:

1. वदिसेंवदिस पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने

साखर कारखानयांनी उसात असणाऱया 50%

पाण्याची वनर्ममती करून पाणीपुरिठ्यािर होणारा

ताण कमी करािा.

2. बगॅसिर आधावरत सहिीि वनर्ममती प्रकल्प सिवच साखर कारखानयांनी वनमाण करणे गरिेचे आहे.

ज्यामुळे वििेची तूट भरून काढता येईल. वशिाय पयािरणाची हानी टाळता येईल.

3. मळीपासून वनमाण होणाऱया पदाथांना मोठ्या

प्रमाणात मागणी असल्याने साखर कारखानयांनी

त्यांची वनर्ममती मोठ्या प्रमाणात करािी, ज्यामुळे

साखर कारखानयांची आर्मथक पवरस्स्थती मिबूत होईल.

संदर्थ सूची:

1. उसाचा भुसा, प्रचवलत आवण संभाव्य उपयुततता, वदपक कुंभार ि ज्योती माने, िसंतदादा शुगर इस्नस्टट्यूट रौप्य महोत्सिी स्मरवणका-1975-2000 पे.क्र. 63, 63.

2. साखर कारखाने आवण अवतवरतत सहिीि वनर्ममती, श.

दौ. बोरुडे, िसंतदादा शुगर इस्नस्टट्यूट रौप्य महोत्सिी

स्मरवणका-1975-2000 पे.क्र. 67, 68.

3. मद्याकव: इथेनॉल: रसायनांचा ि ऊिेचा पुनरुद्भिी स्त्रोत, एस. व्ही. पाटील, िसंतदादा शुगर इस्नस्टट्यूट रौप्य महोत्सिी स्मरवणका-1975-2000 पे.क्र. 69, 70.

4. विद्युत विकास: काल, आि-उद्या, लातूर विल्हा

रौप्यमहोत्सिी िषव, महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मयावदत.

5. साखर डायरी: 2003, पे.क्र. 143, 162, 163, 164.

6. साखर डायरी: 2006, पे.क्र. 143, 162, 64.

7. सह. ऊिा वनर्ममती (को-िनरेशन), साखर वनर्ममती: सु.

िा. करमरकर, अनमोल प्रकाशन, पुणे-2, 1990, दुसरी

आिृत्ती, 1999, पे.क्र. 307, 308.

8. Web listings, Alcohol Plant, Consultancy Services Fermentec Ltd. www.fermentec.com, Alcohol Plants, GEA Woeganal GmbH, www.gear-Wiganal.com

9. Energy Auditing in Cogeneration Plant, B. N.

Akiwate, Manager Project, The Ugar Sugar Works Ltd., Sugar Journal 2009- 40th Annual Convention of SISSTA P.P. 281-236.

Referensi

Dokumen terkait

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOl- II Issue -VII JULY 2015 Monthly ISSN 2349-638X Email ID’s Website [email protected],

रामकुमार .आर, https://marathi.thewire.in/corona-and-the-world- economy-1 2 https://zeenews.india.com/marathi/india/what-is- lockdown-as-combating-covid-19-pm-narendra-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- II FEBRUARY 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Email id’s:- [email protected] Or [email protected] Chief Editor: - Pramod P... Email id’s:- [email protected] Or [email protected] Chief Editor: - Pramod

Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com Page No... Email id’s:- [email protected],[email protected] I

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- IX SEPTEMBER 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-