• Tidak ada hasil yang ditemukan

PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

N/A
N/A
Protected

Academic year: 2024

Membagikan "PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)"

Copied!
3
0
0

Teks penuh

(1)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL

IMPACT FACTOR 7.149

ISSN 2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

127

प्राचीन भारताच्या राजकारणाचे मूल्यमापन

डॉ. चंद्र्शेखर शंकरराव ढोले

शशवजागृती महाशवद्यालय नळेगाव, राज्यशास्त्र शवभाग प्रमुख.

प्रा

चीन भारताच्या राजकारणाचे मूल्यमापन करीत असताना वैदिक, शांती पवव कौटिल्याचे अर्वशात्र व शुक्रनीती

अशा ग्रंर्ाच्या साह्याने भारताच्या प्राचीन राजकारणाचा, व राजकीय व्यवस्र्ेचा अभ्यास केला जातो. आशण त्या

आधारावर त्याचे मूल्यमापन आशण शनष्कर्व काढले जातात.

प्राचीन भारताच्या राजकारणाचे मूल्यमापन शवर्यावर शोध शनबंध शलहत असताना ऐतेहाशसक पध्ितीचा अभ्यास करून काही गृशहतके समोर ठेऊन शोधशनबंध पूणव करण्यात आला

आहे.

१] शवश्वातील राजकीय शवचार ग्रीसपासून म्हणजेच प्लेिो

ऑटरस्िोिल यांच्यापासून प्रर्म सुरु झळा आहे. या

वाद्यावरून प्राचीन भारतीय राजकारणाचा पाशिमात्य, घार्जवणेपणा व पोकळपणा लक्षात येतो. कारण प्राचीन भारतातील शवचार शलशखत करण्याची व ती जतन करण्याची भारतात कोणतीच पद्धत नव्हती त्यामुळे

अनेक जुने ग्रंर् हे समोर आलेच नाहीत आशण जे प्राचीन ग्रंर् आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. ते कोणत्या

काळातील आहेत ते शनशितपणे सांगता येत नाहीत.

कौटिल्याच्या अर्वशास्त्राची अशधकृत प्रत आपल्याकडे

१९०९ मध्ये प्रशसद्ध झाली जर प्राचीन भारतातील राजकीय शवचारावर येणाऱ्या काळात संशोधकांनी

संशोधन केलेतर अनेक प्राचीन भारतीय ग्रंर् उपलब्ध होतील आशण त्यामुळे प्राचीन भारतीय राजकीय शवचारावर प्रकाश पडेल.

२] प्राचीन भारतात अनेक राजकीय शवचार ककंवा

शवचारप्रणाली ह्या अशस्तत्वात होत्या

लोकशाही,राजेशाही,महाजनसत्ता,व गणराज्य व अनेक प्रकार प्राचीन ककंवा मध्ययुगीन काळात नष्ट झाले. पण राजेशाही हा शासनप्रकार हा कायम स्वरूपी टिकला

आशण राजेशाही हा राजकीय शवचार भारताप्रमाणेच जगामधील अनेक िेशात पण टिकून होता, गणराज्य

शासनप्रकार ग्रीस व इिली सारख्या िेशात अशस्तत्वात होते त्यामुळेच प्राचीन काळातील राजकीय शवचाराचे

मूल्यमापन करताना भारतात जे राजकीय शवचार प्राचीन काळापासून अशस्तत्वात होते .त्याचे मूल्यमापन संशोधकांनी संशोधन करीत असताना केले आहे. आशण त्या शवचार प्रणालीतील िोर् नष्ट करून शवचारातील तत्व व मूल्य जे सववमान्य आहेत ते स्वीकारण्यात आले

आहेत.

३] प्राचीन भारतातील राजकारणावर अशी िीका केले जाते

दक प्राचीन भारतीय राजकारणामध्ये समानता व कायद्या समोर समता हे तत्व सववमान्य झाले होते.

कारण प्राचीन काळात भारतात राज्य हे वणावश्रम धमवआनुसार काम करत होते काही जातीच्या लोकने

शवशेर्ाशधकार होते. त्याकाळात भारतात जन्मनुसार व्यक्तीला काम आशण स्र्ान प्राप्त व्यहायचे धमव हा

प्राचीन भारतीय राजकारणाचा आधार होता. भारतीय समाजात जातीवाि रूढ होता आशण तो सववमान्य पण होता. त्यामुळेच समानतेऐवजी शवर्यामातेवर राज्यवस्र्ा आधाटरत होती भारताप्रमाणेच जगातील अनेक राष्ट्रात शवर्मता होते भारताप्रमाणेच या िेशात सामंत व कायद्याचे राज्य नव्हते. ग्रीस नागरराज्याच गुलामांना आशण स्त्रीयांना कोणतेही अशधकार नव्हते.

४] राज्य ककंवा राजकीय व्यवस्र्ासाठी काही मागविशवक तत्वे शनशित करण्यात आली होती. राजाने कसे

वागावे,त्याची दिनचयाव कशी असावी,त्याने काय शशकावे,लोकांचे रक्षण, मनोरंजन,पालनपोर्ण,कसे

करावे असे अनेक बंधने प्राचीन काळात राजावर लािण्यात आली होती. राजा हा कायिा व धमवपेक्षा

मोठा नव्हता. लोकांच्या कल्याणासाठी राजाने स्वतःचा

सुख व आनंिाचा त्याग केला पाशहजे,धमव, शनती,न्यायासाठी काम केले पाशहजे, कायिा व सुव्यवस्र्ा टिकवणे हे राजाचे मुख्य काम होते,सामान्य

(2)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL

IMPACT FACTOR 7.149

ISSN 2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

128 लोकांपेक्षा राजावर जास्त बंधने होते.जर राजाकडून

गुन्हा ककंवा अपराध झाल्यास त्याला पण शशक्षा होत होती. राजपि शह संस्र्ा िैवी होती पण राजा शह व्यक्ती

िैवी नव्हती. राजाला जे अशधकार त्या काळात झाले

होते. ते आशधकार स्वतःसाठी नव्हते तर राजपि ग्रहण केल्यानंतर राजपिाची कतवव्य पार पाडण्यासाठी हे

अशधकार होते. इंग्लंडमध्ये असे म्हणाले जात होते दक राजा कधीच चूक करू शकत नाही ककंवा तो चुकत नाही. अशी पाशिमात्य कल्पना प्राचीन भारतीय राजकारणात आढळत नाहीत. राजासाठी अनेक मागविशवक तत्वे सांगण्यात आली होती पण राजा या

मागविशवक तत्वाचे पालन करीत होता का असा प्रश्न ज्यावेळी शवचाराला जातो तेव्हा यांचे नकारात्मक उत्तर शमळायचे कारण राजाचा आिेश सवावना मान्य करावाच लागायचा,राजा हा त्याकाळी सववश्रेष्ठ होता.

राजाचा आिेश न मानणाऱ्या व्यक्तीला जबर शशक्षा

दिली जात होती. कारण अशनयंशत्रत राजेशाहीमुळे

राजाची एकाशधकारशाही ककंवा जुलूमशाही त्या

काळात होती आशण अशी एकाशधकारशाही सहन करण्या पलीकडे लोकांकडे िुसरा पयावय नव्हते. राजाला

शशक्षा ककंवा िंड करणारी सववश्रेष्ठ व्यवस्र्ा नव्हती असे

अनेक िोर् प्राचीन भारतीय राजकीय व्यवस्र्ेत होते.

५] राज्ये र्ोडी मोठी होऊ लागल्याबरोबर प्राचीन भारतात शवकेंदित राज्य व्यवस्र्ेची प्रदक्रया सुरु झाली.

ग्रामपंचायतींना शवशवध अशधकार प्राप्त झाले . करवसुली

शवकेंदित पद्धतीने होऊ लागली व काही ठराशवक शहस्सा

राज्याच्या खशजन्यात न्यायपद्धती शलशखत नसल्याने

परंपरेनुसार न्यायिान होऊ लागले. झगडेही फारशा

गुंतागुंतीचे नसत आशण वािी-प्रशतवािी माशहतीतलेच असत. माढयावरती राज्यसत्तेला इकडे लक्ष्य िेण्यास वेळ नव्हता, िळणवळणाची वेगवान साधनेही उपलब्ध नव्हती. तशी व्यवस्र्ाही नव्हती व गरजही वाित नसावी. यातूनच मग राज्य कोण करतो यांच्याशी

प्रजेला फारसे कतवव्य उरले नाही ;मध्यवर्ी राज्यसत्तेशी

सववसामान्य माणसाचा संबंध तुिला. धार्मवक कमवकांडे, स्र्ाशनक गावगाड्ांचे शनयंत्रण, जातीभेि,यात प्रजाजन रुतून बसले. साम्राज्ये आली आशण गेली, परकयांच्या

स्वाऱ्या आल्या आशण त्यांनी िेश पािाक्रान्त केला तरी

मोडकया ग्रामसंस्र्ेंच्या आधारे समाजजीवन संर्च राशहले. ते कधी हािरले नाही दक जागृत झाले नाही.

६] प्राचीन भारतातील राजनीतीवरील ग्रंर् प्रत्येक राजाला

राज्यशवस्ताराची प्रेरणा िेतात. राज्यशवस्तार कशासाठी

करावयाचा त्याबद्दल स्पष्ट खुलासा नाही. धमव- प्रसारासाठी म्हणावे तर जवळजवळ सरावांचा धमव एकच होता. राज्यशवस्तारामागे काही तत्वन्यानही

नहव्ते. बरे,राज्य जजंकल्यावर ते आपल्या प्रिेशात पूणवपणे शवलीन करावे असाही आग्रह नाही. उलि ते

राज्य शतर्लाच कोणाला तरी िेऊन प्रजेला पूवीप्रमाणे

राहावयास सांगून आपण परत यावे, असा आग्रह आढळतो. म्हणजे लढाई करून फायिा काय तर र्ोडीफार खंडणी, नजराणे, भेिी, एखािा शववाह. मग तो राजाही गप बसत नसे. त्यानेही वेळ पाहून वचपा

काढलाच पाशहजे हा त्याचा धमवच. म्हणजे राजे

अनेक,लढायाही अनेक, पण शस्र्र , एकछत्री सामराज्य कोणाचेच नाही , अशी अवस्र्ा झाली. िुसऱ्याचा

पराभव करावयाची सववनाच प्रेरणा व समान संधी, युद्धही आवश्यक, युद्धसजता अशनवायव, युद्धे अगशणत , तह अनेक , असंख्य शवजीगीर्ु , अफाि अरी आशण अटरशमत्र, सारख्या लढाया छात्र मागवशशर्ार्ाव चालू. पण शस्र्र, िेशाच्या मोठ्या भागवर एकछत्री अम्मल गाजशवणारा केंिशाशसत, बलवान अशी िीघवकाळ राज्ये

संपूणव इशतहासात हाताच्या बोिावर मोजण्याइतकीच.

काही राजे सामर्थयव र्ोडे वाढले म्हणजे अश्र्वमेध यश करीत. त्यातून शनष्पण एवढेच होई दक घोडा अडशवला

दक लढाई,घोडा अडशवला नाही दक शरणागती

स्वीकारली असे समजून त्याच्या राज्यास काही हात न लावता पुढे सरकणे; घोडा परत आला दक स्वतःस चक्रवती सम्राि म्हणवून धावायचे व िुसऱ्याच्या

घोडयाची वाि पाहत बसवायचे.खऱ्या अर्ावने प्रचंड भूप्रिेशाला एकत्र बांधणारे, एकजीव सामराज्य अगिी

किाशचतच झाले. शनशित हेतुशून्य राज्यशवस्ताराच्या

प्रेरणेमुळे क्रमाक्रमाने सववच राज्ये शखळशखळी झाली

आशण परकयांचे फावले. परकयांच्या आक्रमणासमोर संपूणव िेश एकविून उभा राशहला अशी दिश्य अपवािात्मक. वरील पटरशस्र्तीमुळे भोगोशलक, धार्मवक

(3)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL

IMPACT FACTOR 7.149

ISSN 2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

129 व संसकृशतक एकता असूनही भारतात राजकीय ऐकय व

बलवान केंि सरकार स्र्ापन होऊ शकले नाही.

युद्धे सारखी चालत आशण त्यांत सैशनक प्राणपणाने

शौयावने लढत, पण त्यात आपल्याला राज्याबद्दल व राजाबद्दल शनष्ठा एवढीच प्रेरणा होती. याला खऱ्या अर्ावने

िेशभक्ती म्हणता येणार नाही. अशा युद्धांमुळे शौयवधरयािी

गन वाढीस लागत असतील यात शंका नाही, पण राज्य जजंकले तरी तेर्ील प्रर्ा,परंपरा, संस्क्रुती , राजपि , समाज- रचना यांत काहीच फरक न करता परत यावयाचे हा

शनष्कारण शक्तीत्वाच नाही का ? त्यामुळे राज्यातील प्रजाशह राज्याचा पराजय गंभीर संकि मानीत नसे; कारण त्यांच्या

िैनंदिन जीवनात काहीच फरक पडणार नव्हता. शवजय झाला तरी काही मोठा फायिा होणार नव्हता.

संिभवसूची-

१] भास्कर लक्ष्मण भोळे - राजकीय शसद्धांत , जपंपळापुरे

अण्ड क. पशब्लशसव, नागपूर.

२] दिगंबर खेडेकर - राजकीय शसद्धांतील मुलभुत संकल्पना

, शचन्मय प्रकाशन, औरंगाबाि.

३] भास्कर लक्ष्मण भोळे - राजकीय शवशलेर्ण, जपंपळापुरे

बुक शडशस्िब्युिसव, नागपूर.

४] पा. श्री. घारे- राज्यशास्त्र ( शसद्धांत आणी राज्ययंत्रणा ) पुणे शवध्यार्ीं प्रकाशन ,पुणे ३०.

५] संतोर् पािील - राजकीय शवचारप्रणाली ,शुभम प्रकाशन शवठ्ठल नगर, लातूर.

Referensi

Dokumen terkait

+91 9922455749, +91 9158387437 Copyright Form for Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ Refereed Journal This copyright form must be signed by all

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ Vol - V Issue-IX SEPTEMBER 2018 ISSN 2349-638x Impact Factor 4.574 Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.149 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- IV APRIL 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ Vol - V Issue-IX SEPTEMBER 2018 ISSN 2349-638x Impact Factor 4.574 Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- VIII AUGUST 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- VII JULY 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- IV APRIL 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-