Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
221
संजिवनी मराठे यांचे बालसाहित्य ललखाणातील योगदान
संशोधक विद्यार्थी
श्री लिवराि ग्यानदेवराव गुट्टे
(M.A MARATHI) email: [email protected]
प्रास्ताववक -
बा
लसाहित्य िा मराठी साहित्याचा एक अविभाज्य असा भाग आिे . मराठी साहित्याचीच ती एक शाखामानली जाते . मराठी साहित्याच्या
िाङ्मयप्रकाराप्रमाणेच कविता , कर्था , कादंबरी , चररत्र,नाटक,इ.िाङ्मयप्रकारांची ननर्मिती
बालसाहित्याने केलेली आिे. संजीिनी मराठे यांनी
र्लहिलेल्या बालसाहित्याचा (बालकविता, बालकर्था ) अभ्यास करण्यापूिी मराठी बालसाहित्याची संकल्पना
ि स्िरूपांचा विचार करणे प्रस्तुत ठरेल . म्िणून या
प्रकरणात मराठीमधील बालसाहित्य ननर्मितीविषयी
ऊिापोि करण्याचे ननश्चचत केले आिे. कोणत्यािी
साहित्यननर्मितीपाठीमागे व्यक्तीची, समाजाची
भािननक , बौद्धधक िृद्धी करणे िा मुख्य िेतू
असतो . बालसाहित्यिी त्याला अपिाद ठरत नािी . बालसाहित्याच्या लेखनाने मुलांचे मनोरंजन व्िािे , त्यांच्यािर चांगले संस्कार व्िािेत , त्यांच्या
कल्पनाशक्तीला हदशा , िाि र्मळािा , त्यांच्यात साहित्यविषयक अर्भरुची ननमािण व्िािी यांसारख्या
उद्देशाने बालसाहित्याची ननर्मिती िोत असते . या
साहित्याचा आस्िादक िा ियाच्या सोळा िषाांपयांत असणे अपेक्षित आिे . त्यामुळे र्शशु - बाल - कुमार यांसारख्या िेगिेगळ्या ियोगटासाठी र्लहिले जाणारे
साहित्य ते 'बालसाहित्य' असे मानले जाते . बालकांचे त्यांचे स्ितःचे एक स्ितंत्र असे विचि असते
.प्रौढांपेिा त्यांचे िे विचि ननश्चचतच िेगळे आणण ननरागस अशा स्िरूपाचे असते . त्यामुळे केिळ लिान मुले त्यांच्या इच्छा - आकांिा , आिडी
ननिडी , त्यांचा आनंद या गोष्टी नजरेसमोर ठेिून केलेली साहित्यननर्मिती म्िणजे बालसाहित्य असे
आपणास म्िणता येईल.
बालसाहित्य व्याख्या -
मालतीबाई दांडेकरांनी ,“जे साहित्य बालांच्या
आिडत्या रसांनी समृद्ध असूनिी बालकुमार
िाचकांच्या बुद्धीच्या , समजुतीच्या किेत येऊ शकते तेच बालकुमार साहित्य !
ललललयन जस्मथ –
"All books written for children are not necessarily literature nor does the adults conception of what constitutes a children's book concide always with that of the child . There are those who think of a child's book as just a simpler treatment of an adult theme.
उहदष्टे –
1) बालसाहित्य र्लखाणातून मुलांच्या मनाशी
संिाद साधणे.
2) मुलांमध्ये बालसुलभ िृत्तीचा अविष्कार करणे. 3) बालमनाची ननरिण िमता िाढिणे.
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
222 संिोधन पद्धती –
सदरील संशोधनासाठी िरणात्मक संशोधन पद्धतीचा िापर करण्यात येणार आिे.
बालसाहित्याचे मुलांच्या ववकासातील स्थान –
मुलांच्या जडणघडणीमध्ये िाचनाचे संस्कार अनतशय मित्त्िाचे ठरतात . बालपणी कोणत्या
स्िरूपाचे साहित्य िाचायला र्मळते , िाचायला हदले
जाते . त्यािर त्याची पुढील जडण - घडण अिलंबून असते . याबाबतीत पालकाची भूर्मका मित्त्िाची ठरते
. लिान मुलांचे मन अनतशय संस्कारशील असे असते
. त्याला जसे िळण लािू तसे ते लागते . अशा िेळी
मुलांच्या िाती कोणती पुस्तके द्यायला ििीत असा
प्रचन उपश्स्र्थत िोतो . अलीकडे मुलांचासुद्धा मूल म्िणून विचार िोऊ लागल्यामुळे मुलांकडे पािण्याचा
दृश्ष्टकोण िळूिळू बदलू पाितो आिे . त्यामुळे '
िसत खेळत ज्ञान ' यासारखी संकल्पना आता रूढ
िोताना हदसते . त्यामुळे मुलांसाठी बालसाहित्याची
ननकड भासू लागली.
ननष्कर्ष -
१) संजीिनी मराठे यांच्या बालकवितेतून बालमनाचे
, बालस्िभािाचे दशिन घडते . ती मुलांच्या
स्िभािाशी जिळीक साधते . त्यांच्या भािनेशी
एकरूप िोते . मुलांच्या मनाशी संिाद साधते . २)संजीिनी मराठे यांची बालकविता केिळ
मुलांसाठी राित नािी , ती मुलांची िोते. मुलांच्या
मनाची सिज स्िाभाविकता त्यांच्या कवितांमधून प्रत्ययाला येते. बालमनाच्या ननरीिणशक्तीचा
प्रत्यय िी कविता घडविते.
३) संजीिनी मराठे यांच्या बालकवितेत बालमनाला
जाणिलेल्या कल्पना नािीन्यपूणि आणण अर्भनि
अशा आिेत. बालकांची श्जज्ञासा, कुतूिलिृत्ती
याचा प्रत्यय त्यामधून येतो. िी कविता मुलांच्या
मनामधील भाि, कल्पना मुलांच्याच भाषेत व्यक्त झाल्यामुळे त्या अधधक बालवप्रय ठरल्या.
४)मुलांच्या बालसुलभ अशा िृत्तीचा आविष्कार संजीिनीबाईंच्या बालकवितेमधून िोतो. मुलांच्या
ननव्यािज अशा सुंदर भािनांचे दशिन त्यामधून घडत रािते.
संदर्ष –
१.देविदास बागूल , ' बालिाङ्मय ' , धचरंजीि , पृ . १-२ .
२. ग. वि. अकोलकर, 'बालिाङ्मय : स्िरूप, प्रेरणा
आणण प्रसार', 'गोकुळ',बालकुमार साहित्यविषयक विशेषांक, जुलै १९७१.
३. गोपीनार्थ तळिलकर , बालकुमार साहित्य संमेलन , अध्यिीय भाषण , १ ९ ७६ , पृष्ठ नािी . ४. मालतीबाई दांडेकर , मराठी बालकुमार साहित्य
संमेलन , स्मरणणका , अध्यिीय भाषण , १ ९ ७६ , पृष्ठ नािी .
५. Lillian Smith , ' The Unreluctant Years : A Critical Approach to Children's Literature ' , American Library Association , Chicago , 1993 , p . 15 .
६. देविदास बागूल ,' बालिाङ्मय ', धचरंजीि, पृ.१.