Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
159
तथागत बुध्ाांच्या तत्वज्ञानाची महाराष्ट्रातील ववचारवांताांनी
जोपासलेली ववचारधारा
सांशोधक सां्ीप वामन हहवराळे
एम. ए., एम. फील.
पाली अँड बुद्धिझम विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठिाडा विद्यापीठ औरंगाबाद Email Id : [email protected]
प्रस्तावना:-
भा
रतात जेव्हा सिवत्र एका निीन जाणििेची ि विचाराची सारखी उिीि ि आिश्यक्ता िाटत होती.तेव्हा, तथागत गौतम बुधदांच्या तत्िज्ञान ि सद्
िमव सूयावची ककरिे क्षितीजािर चमकली, तेव्हा
जगाच्या पाठीिर जे तत्िाज्ञानी, तत्तिेते आणि
िमवसंस्थापक होिून गेले, त्यात तथागत बुधदांना
अग्रगण्य स्थानी मानले जाते. कारि त्यांनी मानिी
जीिनाचे जे तत्िज्ञान ननमावि करुन जगाला अपवि
केले, ते मािसातील मानिता जागवििारे जीिनाचे
मानिता िार्जविे, अहहंसक स्िरुपाचे जीिंत तत्िज्ञान होते. मानिाच्या सिवकाळ आणि सिाांगािे विकास साििारे असून त्याचा जगाने सहर्व स्िीकार केलेला
आहे. त्यांनी प्रस्थावपत केलेली मानिीय जीिनमूल्ये
जगाला सदैि प्रकाशाचा मागव दाखवित असतात.
या दृर्टटकोनातून तथागत बुधदांनी शैिणिक विचार मांडतानी म्हटले की, ज्ञान हे सामार्जक शक्तीचे, ऐहहक समृधदीचे ि सत्तेचे उगमस्थान आहे.
व्यक्ती, समूह स्ित:च्या सुखाचा-प्रभािाचा विचार करते तेव्हा एकाचे सहकायव घेिून इतरांचे दमन करण्याचा संकल्प करते. या प्रिृत्ती-प्रिाहातून जो
संघर्व होतो, त्यातील जेते आणि र्जतांच्या आचार विचारांचे पारंपररक आकृतीबंि विचारात घेतल्याशशिाय भारतातील समाजविग्रह - सामार्जक संकर - सामार्जक संघर्व, सामार्जक विर्मता स्पटट होत नाही.
लोहहत नािाचा एक ब्राम्हि भगिान बुधदाला
एक प्रश्न विचारतो. “विद्या ही ब्राम्हि, ित्रत्रय आणि
िैश्य या तीन ििाांनाच शशकविली पाहहजे, शुद्र या
चौथ्या ििावला विद्या शशकविता कामा नये, हे तत्ि
तू का मान्य करीत नाहीय?” हा प्रश्न पुरेशा
गांभीयाांने विचारात घेण्यासारखा आहे.
लोहहतच्या प्रश्नाला भगिान बुधदांनी हदलेलं
उत्तर असं होते “चार ििव हे िंद्याकररता पडलेले
आहेत. परंतु, ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्न होऊ शकत नाही. ज्ञान हे जीिनाला अत्यंत आिश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले नुकसान होते.” तेव्हा
विद्या ककंिा ज्ञान हा काही िंदा नव्हे. मानिी
जीिनात ज्ञानाचे अनन्य सािारि महत्ि आहे. ते
प्रत्येकाला शमळािे. ज्ञान शमळाले नाही, तर आपले
नुकसान होते. शूद्रांनाही आपि ज्ञान द्यािे. कारि
शूद्र हा देखील समाजाच्या अविभाज्य घटक आहे.
त्याचे काम ननराळे असेल. म्हिून ज्ञान संपादन करिे हा त्याचा नैसधगवक हक्क आपि नाकारु शकत
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
160 नाही. तसा नाकारला तर व्यक्तीचे आणि त्या
अनुर्ंगाने समाजाचेच नुकसान होते.
ज्ञानाअभािी व्यक्ती आणि समाजाचे
नुकसान होते, असे बुधद म्हितात ते कसे? या
प्रश्नाच्या संदभावत महात्मा फुले यांचे सुप्रशसधद िचन विचारात घेता येईल.
“ववद्येववना मती गेली। मती ववना नीती गेली ।।
नीतीववना गती गेली । गती ववना ववत्त गेले । ववत्तववना शूद्र खचले । इतके अनथथ एका अववद्येने
केले”
विद्येचा थेट संबंि मतीशी म्हिजे बुर्धदशी
आहे. विद्येच्या संस्काराने म्हिजे शशििाने
व्यक्तीचा बौर्धदक विकास घडून येतो. म्हिून तथागत बुधदांच्या तत्िज्ञानाने प्रेररत होिून शशििातील थोर विचारिंत महात्मा फुले ते साने
गुरुजी पयांतच्या शशिाितील थोर विचारिंतांचा
परामशव घेतला आहे. स्िातंत्र्य, समता आणि बंिुभाि
या त्रयीिर ननतांत ननटठा ठेिून भारतात बहुजन समाजाच्या शशििेसाठी टाहो फोडिारे पहहले पुरुर्
म्हिून महात्मा जोतीबा फुले यांचा प्रथम उल्लेख करािा लागेल. पारतंत्र्याच्या शृंखलांनी बधद झालेल्या
भारतीय जनतेच्या मनात भारतीय िमव, संस्कृती
आणि आचार-विचार यांचा दीप प्रज्िशलत करिारे
स्िामी वििेकानंद म्हिजे “ मािूस” ननमावि करिे
हेच ख-या शशििाचे खरेखुरे धयेय आहे, असे
सांगिारे पहहले भारतीय पुरुर् होते. स्त्री-शशिि
कायावसाठी र्स्त्रयांच्या पुनरूधदारासाठी केलेले विचार
ि उच्चार हीच तथागत बुधदांची शशकिि होय. असे
समजिारे महर्ी िोंडो केशि किे म्हिजे शैिणिक आणि सामार्जक सुिारिेसाठी िाहहलेले एक ऋवर्तुल्य विचारिंत होय. शशिििेत्रातील नि
विचाराचे अग्रदूत म्हिजे रविंद्रनाथ टागोर हे होते.
शशिाित सुख-शांती ननमावि करिारे राजर्ी शाहू
महाराज म्हिजे लोकशशििातून लोकहहताथव पोटात कळिळा बाळगूि शशिि प्रसाराचे जनक म्हिून राजर्ीचा गौरिपूिव उल्लेख करािा लागेल.
साह्याहद्रच्या कुशीत लपलेल्या खेडयांपाडयापयांत शशििाची मुळे खोलिर रुजविण्याचे दूरदशी
संगमािरील एक तेजोपुजं व्यर्क्तमत्ि होय. शशिि
हा राटरीय उन्नतीचा राजमागव आहे. हा मूलमंत्र देिारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हिजे एक अलौककक बुर्धदमत्ता लाभलेले शशिििेत्रातील थोर विचारिंत होय. शशिि आणि संस्कारातून राटरीय चाररत्र्याची
जडि- घडि करिारे झाकीर हुसैन शशििातील मानितािादाचे थोरविचार िंत होते. शेिटी साने
गुरुजी म्हिजे मातृप्रेमाचा कारुण्याचा, पावित्र्याचा, समतेचा, चैतन्याचा,ज्ञान–विज्ञानाचे आणि मािुसकीचे
खरे थोर विचारिंत होते. अशा या शशिितज्ज्ञांच्या
थोर विचारांचे आणि कायावचे अत्यंत र्जव्हाळाचे
आणि आत्मीयतेने येथे केलेले थोर विचारिंताचे
समालोचन रोचक, उद्बोिक आणि अभ्यासपूिव असे
विचारिंत हे महाराटराला तथागत बुधदाच्या
तत्िज्ञानाने प्रेररत झालेले आपिास आढळून येतात.
महाराष्ट्रातील ववचारवांताचा बुध्प्रणाली ववषयी मत : कोितेही सामार्जक संशोिन हे समाजातील विविि विचारिारा ककंिा घटना या मागील कायवकारिभाि शोिून काढण्यासाठी महत्िाचे असते.
पु .ल भांडारकर यांच्या मते, सामार्जक संशोिन हे
जुन्या तथ्यांचे पुनरपररिि ककंिा नविन तथ्यांच्या
शोि घेण्यासाठी आिश्यक असते.” तथागत बुधदांच्या
तत्िज्ञानाचा महाराटरातील शैिणिक विचारिंतािर पडलेला प्रभाि एक धचककत्सक अभ्यास” या विर्यािर संशोिनािरील महत्ि पुढील प्रमािे स्पटट करता
येईल. महाराटटाा्रतील शैक्षििक विचारिंतािर नजर टाकली असता विचारिंत आणि बुधद यांच्या आचारां
विचारांत विलिि साम्य आढळले.
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
161 पाली साहहत्य हे मानितेच्या आविटकारांनी
ओतपोत भरलेले हदसून येते. २५०० िर्ाांपूिी तथागत बुधदांनी जीिनाच्या प्रत्येक िेत्रातील विचार सांधगतलेले आहेत. यामधये सामार्जक, िाशमवक, आधथवक, राजकीय, िैज्ञाननक इत्यादी िेत्रांविर्यी
तथागंतानी आपले विचार मांडले आहेत. या
शोिननबंिाचे स्िरुप मुळात शैिणिक आणिा
ऐनतहाशसक असल्यामुळे िस्तुर्स्थती आणि
ऐनतहाशसक सत्याभोिती कपटी शत्रू ि ननटठूर काळाने
वििलेल्या घनदाट जाळया बाजूला सारुन मूळ बौधददशवन आणि शैिणिक साहहत्याचे जम्बुर्व्दपातील समाजाला उपयुक्त ठरिारे मागवदशवक तत्त्िज्ञान तथागत बुधदांनी हदले. जे तत्त्िज्ञान जगातील अनेक देशांनी स्िीकारले आहे. ि आज संपूिव जगामधये
स्िीकारले जात आहे. विविि ज्ञानाशाखेमधये त्या
तत्त्िज्ञानािर अभ्यास होत आहे.
जीिनाच्या प्रत्येक शाखेविर्यी समस्येविर्यी
सखोल असे िैयर्क्तक मागवदशवन तथागत बुधदांच्या
तत्िज्ञानात आढळते. समाजात बुधदांनी सत्य, अहहंसा, अस्तेय, समता, परस्पर प्रेम, सहनशीलता, प्रयत्निाद, ज्ञानाचे महत्ि, शशस्त, सेिाभाि, अधयनशीलता, देशप्रेम, सामार्जक न्याय, स्िातांत्र्य, बंिुभाि ि मानिता यांची शशकिि हदली. म्हिून या
तत्िज्ञानाचे उपयोजना महाराटरातील शैिणिक विचारिारेिर प्रामुख्याने व्हाियास पाहहजे. या
उद्देशाने प्रेररत होिून तथागत बुधदांचे मानितािादी
शैिणिक विचारिंताचेच विचार सिाांपयांत पोहचािे
यासाठी संशोिकाने सदरील विर्य शोिननबंसाठी
घेतला आहे.
आिुननक काळातील बदलल्या
जीिनशैलीमधये महाराटरातील शैिणिक विचार बुधदांच्या तत्िज्ञानाच्या पडलेल्या प्रभािाच्या मूल्य साहहत्याची अत्यंत आिश्यकता ि गरज लिात घेता
या विर्यािर संशोिन व्हािे या दृटटीने संशोिकाने
हा विर्य शोिननबंसाठी घेण्याचे ननर्श्चत केले आहे.
ननष्ट्कषथ
बौधदिमावत आचाराचे महत्ि चार आयवसत्यांचा सामार्जक विचारिंतािर प्रभाि, दु:ख विरोिगाशमनी पररपदा म्हिजेच मधयममागव, सम्यक दृटटी सम्यक संक्लपना, सम्यक िचन, सम्यक समािी बौधद िमावत चार स्मृती प्रस्थानाचे महत्ि, चार ब्राम्हाविहाराचे महत्ि, मैत्री, करुिा, मुहद्रता, उपेिा, सदाचाराचे महत्ि महाराटरातील थोर विचािंतांना पटलेले आपिास पहाियास शमळतात.
सां्भथ ग्रांथसूची :
1) महािग्गपाशल, शभक्खू जगहदश काश्यप, प्रकाशक निनालंदा त्रबहार राज्य प्रकाशन, स. 1956.
2) दीघावनकापाशल (भाग 1), संपा/अनु. स्िाशमद्िाररकादास शास्त्री, प्रकाशक-बौधद भारती िारािसी, प्रथम संस्कारि, 2000
3) मर्ज्झमननकायपाशल (भाग1), संपा. शभिू जगहदश काश्यप, डॉ.पी.िी.बापाट, प्रकाशन निनालंदा
महाविहार त्रबहार, आिृत्ती 1958.
4) पाली साहहत्य का इनतहास, भरतशसंह उपधयाय, गौतमबुधद सेंटर, चंदन संदन, सी 263 ए गल्ली नं.
हरदेिपुरी, शाहदरा, हदल्ली-190093 द्वितीय आिृती
2010.
5) भारतीय संस्कृती बौधद िमावचे योगदान, डॉ. भागचंद्र जैन भास्कर, नागपूर विदयापीठ, नागपूर प्र.सं.
1966.
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशभिादन ग्रंथ, डॉ.गंगािर पानताििे (संपा.), प्रकाशक आयुक्त औरंगाबाद महानगरपाशलका, औरंगाबाद, प्रथम आिृत्ती 2006.
7) पद्मश्री कमविीर दादासाहेब गायकिाड, संपा.
अडॅ.रंगनाथ डोळस, युगांतर प्रकाशन, नाशशक रोड, पंजाब कॉलनी, प्रथम आिृत्ती 2002.
8) रािसाहेब कसबे - भक्ती आणि िम्म, प्रकाशन राजन बािडेकर लोकिाङमय गृह, भूपेश गुप्ता
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VIII ISSUE- IX SEPTEMBER 2021 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 7.149
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
162 भिन, 85 संयानी रोड, लेनननग्राड चौक, प्रभादेिी,
मुंबई.
9) डॉ. भांडारकर पु.ल.सामार्जक संशोिन पधदती
महाराटर विदयापीठ ग्रंथननशमवती मंडळ, नागपूर 1990
10) भदन्त आनन्द कौसल्यायन अंगुत्ततर ननकाय, महाबौिी सभा कलकत्ता 1956.
11) डॉ. गोवपचंद पांडे बौधद िमव के विकास का
इनतहास ,हहंंंदी सशमती, उत्तर प्रदेश, लखनऊ, 1956.