Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- IX ISSUE- II FEBRUARY 2022 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
7.331 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
121
समकालीन मराठी साहित्य : जागहिकीकरण आहण साहित्त्यकाांचा बदलिा दृत्टिकोन.
डॉ. युवराज देवाळे
कर्मवीर हिरे र्िाहवद्यालय गारगोटी
इ-र्ेल - [email protected]
प्रस्िावना -
जा
गहिकीकरणाच्या प्रहियेि भारि सरकारने डंकेल प्रस्िावाचे या संदभाने गॅट करारावर सिी केली आहण भारिखुल्या अर्मव्यवस्र्ेि सार्ील झाला खुली अर्मव्यवस्र्ा
केवळ आर्थर्क पािळीवर न राििा िी सर्ाजाच्या आर्थर्क, शैक्षहणक, कृषी, रोजगार, राजकीय, सांस्कृहिक अशा सवमच पािळीवर पहरणार्कारक ठरली सबलांना र्ुबलक संधी
आहण दुबमलांकडे सरळ दुलमक्ष करणाऱ्या जागहिकीकरणाने
चांगल्या व वाईट अशा दोन्िी प्रकारचे बदल घडवले. प्रस्िुि
शोधहनबंधाच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा साहित्यावरील पहरणार् आहण त्यार्ुळे साहित्त्यकांच्या साहित्यहवषयक दृत्टटकोनािील बदलांचा अभ्यास करावयाचा आिे.
उहदद्षटिये -
जागहिकीकरण िी व्यापक संकल्पना असल्याने
हवस्िारभयास्िव त्याच्या खोलाि न हशरिा प्रस्िुि संशोधन प्रकल्पाच्या हनहर्त्ताने त्याचा साहित्य व साहित्त्यकांच्या
दृत्टटकोनावर चा प्रभाव आपल्याला अभ्यासावयाचा आिे
त्यादृटटीने पुढील उहिटटे हनत्चचि केली आिेि.
1) जागहिकीकरणाचा साहित्यावरील पहरणार् अभ्यासणे.
2) सर्कालीन साहित्त्यकांचे जागहिकीकरणानंिरच्या
साहित्याचे स्वरूप अभ्यासणे.
3) सर्कालीन साहित्त्यकांच्या साहित्यहवषयक दृत्टटकोनाचा अभ्यास करणे.
4) सर्कालीन साहित्त्यकांच्या साहित्यहवषयक दृत्टटकोनािील बदल िपासून पािणे.
हवषय प्रवेश
भारि सरकारने 1991 साली गॅट कराराच्या
अनुषंगाने खुल्या अर्मव्यवस्र्ेसाठी भारिाची दारे खुली
केली. व्यापाराची सर्ान संधी, सुधाहरि करप्रणाली आहण र्ुक्ि व्यापार धोरण अशा गोंडस नावाखाली प्रचंड
िाकदीच्या बिुराटरीय कंपन्यांनी हवकसनशील देशाचे छोटे
उद्योग, िुकड्ांची शेिी, सरहक्षि हििसंबंध हगळंकृि केले
याचा र्ेट पहरणार् सर्ाजाच्या सवमच घटकावर झाला
रोजगार बुडाले शेिी िोट्याि गेली र्जुरावर िी उपासर्ारीची
वेळ आली, अर्ाि सगळेच वाईट झाले नािी एका त्क्लक वर जग जवळ आले अनेक ब्रँडच्या वस्िूंनी भरलेले र्ॉल खुले झाले, सर्ाज संपकम र्ाध्यर्ाि िांिी िोऊन कोणत्यािी
हनहर्त्ताने जाहिरािींचा चोवीसिास र्ारा करणारी अनेक चॅनेल्स उदयाला आली. उच्चभ्रू वगम आणखी श्रीर्ंि झाला
कहनटठ र्ध्यर्वगािून नवा उच्च र्ध्यर्वगम नावाचा ग्रािक वगम उदयाला आला. िळाचा कोणिािी कौशल्य अर्वा
उत्पन्नाचे िुकर्ी साधन असलेला नवा सवमिारा वगम जगभर वेगाने फोफावि हनघाला आर्थर्क सार्ाहजक राजकीय पािळीवर एक नवेच वास्िव आकाराला येऊ लागले.
सर्कालीन साहित्त्यक आहण याचे यर्ात्स्र्ि आकलन आपल्या साहित्यािून र्ांडले. त्यासाठी त्यांना आपल्याच आकलनाची नव्याने हचहकत्सा आहण र्ांडणी करावी लागली
आिे.
जागहिकीकरणाच्या रेट्याि भारिीय व पयायाने
र्राठी सर्ाजाि िी अनेक पािळीवर र्ोडिोड झाली, त्याचा
र्ेट पहरणार् साहित्याििी िोऊ लागला. जीवनाच्या वेगाशी
सर्िोल साधिाना सवांचीच दर्छाक िोऊ लागली.
शिरािील धावपळ खेड्ांच्या बांधावर येऊन पोिोचली.
शेिी अर्म केंहिि िोऊन खिे, हबयाणे, औषधाि रूिि गेली
खाजगीकरणाच्या धोरणाने छोटे-र्ोठे नोकरी करणारे
अधांिरी कंत्राटी बेसवर जगू लागले. उच्चभ्रूंची घरे अनेक सुहवधांनी भरि असिाना, कजाचे र्ोठे िप्िे त्यांच्या
त्स्र्रिेला पोखरू लागले. एकंदरीि वरून सवम आलबेल, पण आिून एक अत्स्र्रिेचा धागा सवांच्याच अंिराि
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- IX ISSUE- II FEBRUARY 2022 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
7.331 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
122 करकचून फास रूिवि गेला. सार्ाहजक स्िर वर हदसायला
सारखे, पण आिून सवमच शोहषिांच्या नव्या वास्िवाकडे
खचल्या र्न:त्स्र्िीि चालू लागल्याचे िे हचत्र साहित्त्यकांनी
अचूक िेरले.
अनेक पािळीवर र्ोडिोड झालेल्या
सर्ाजव्यवस्र्ेिील र्ानवी सर्ुदायाचे हवखंहडि, हवस्कळीि, एकाकी जगणे प्रर्र्िः र्राठी कहविेने िेरले . र्हशनरी
कहविेने िे पूवीच िेरले िोिे र्ात्र र्िाराटराच्या छोट्या
शिरािील ग्रार्ीण पहरसरािील कवींनीिी िा धागा नव्वदोत्तर काळाि पकडला आिे. र्ानवी जगण्यािील परंपरागि रूढी
व्यवस्र्ेला चूड लागून नवी अिक्यम, शोहषि, हवस्कळीि
व्यवस्र्ा जन्र्ाला आल्याचे अचूक भान 1 या कहविेने
व्यक्ि केले आिे अरुण काळे, प्रज्ञा पवार, र्िेंि भवरे या
बिुजन आवाजािून िे हजिके प्रखरपणे येिे हििकेच श्रीकांि
देशर्ुख, इंिजीि भालेराव, केशव देशर्ुख यांच्या ग्रार्ीण कहविेि कृषी जीवनािील बदलांचा वेध घेिे. वीरधवल परब, हनिीन ददढे, अरुणचंि गवळी यांना हवहशटट राजकीय, सार्ाहजक भूहर्कांची हचहकत्सा याहनहर्त्ताने केली आिे.
अजय कांडर, शरयू आसोलकर, गोदवद काजरेकर या
कोकणी पाचवमभूर्ीवरच्या छोट्याशा शिराि िे सार्ाहजक धागे-दोरे उलगडणारे कवी नवे वास्िव र्ांडू पाििाि
एकंदरीि र्िाराटराच्या सवम कानाकोपऱ्याि या
जागहिकीकरणाने घडवलेल्या उलर्ापालर्ीचा सार्ाहजक दस्िऐवज या कवींनी र्ांडण्याचा प्रयत्न केला आिे.
कर्ात्र् साहित्याि येणा-या कर्ा, दीघमकर्ा, लघु
कादंबरी आहण कादंबरीि जागहिकीकरणाचे पडसाद
िपशीलाने उर्टले आिेि. कहविेिला आिर्क आवेश येर्े
हदसि नसला िरी जागहिकीकरणार्ुळे एकंदर व्यवस्र्ेि
आलेले वीस हवशीि पण ,पराभूििा, एकाकीपण अत्यंि
िरलिेने र्ांडले आिे 'हफहनक्सच्या राखेिून उठला र्ोर'
(जयंि पवार), 'बकऱ्याची बॉडी' (सर्र खडस), 'ब्लॉकच्या
आरशा पल्याड ' (र्नत्स्वनी लिा रवींि), आलोक (आत्र्ारार् लोर्टे) या प्रहिहनधीक कर्ाकारांनी र्ानवी
सर्ाज र्ूल्यांची पडझड सर्कालीन काल ित्वाच्या संदभाि
रेखाटली आिे.2 'िणकट', 'ब- बळीचा '(राजन गवस ),
'ििान' , 'बारोर्ास '(सदानंद देशर्ुख) 'बाळूच्या
अवस्र्ांिरनाची गोटट', 'जुगाड '(हकरण गुरव), 'कापूस कोंड्ाची गोटट' (कैलास दौंड), 'इंहडयन ॲहनर्ल फार्म',
'चाळेगि' (प्रवीण बांदेकर) , हवजेने चोरलेले हदवस (संिोष जगिाप) या कांदब-यािून सर्ाजाच्या सवमच पािळीवरील पडझडी बरोबरच नवे राजकीय व सार्ाहजक भान व्यक्ि
िोिे. शोषक शोहषिांचा पारंपहरक साचा र्ोडून नवी बाजार केंिीि अर्मव्यवस्र्ा सवांनाच ग्रािकांच्या दपजऱ्याि ढकलून नवा एकच शोहषि वगम अत्स्ित्वाि आणि आिे.3
एकंदरीि सवम काळाच्या भीषण वास्िवाि िी
आपल्या हवचवाि र्चगुल रािून ' र्ला काय त्याचे'? अशा
भ्रर्र्ूलक जगण्याला िलवून जागे करण्याचे कार् िे
साहित्त्यक करि आिेि. शंकर कांबळी यांची 'एसईझेड' िी
कादंबरी िे प्रणव सखदेव ची 'काळे करडे स्रोक्स' अशा
हनत्टिय जगण्याच्या पहरणार्ांची चढिी कर्ान रेखाटिाना
र्िानगर िे खेडे या सवमच पािळीवरच्या कवी लेखकांनी
कप्पेबंद हवचार बाजूला ठेवून व्यापक पािळीवर चा वैत्चवक शोषणाचा आलेख वाचकापुढे हवहवध आकृहिबंधाि सादर केला आिे.
सर्कालीन काल स्वर पकडण्याि र्राठी नाटकिी
र्ागे नािी र्ध्यविी र्ध्यर् र्ागो नाटकांपेक्षा िे वेगळे नाटक प्रयोगधर्ी आिे छादांि खैरलांजी,' सत्यशोधक' साॅॅिेटीक्स िे दाभोळकर , 'पानसरे व्िाया िुकारार् ' या
नाटकांची रर् यात्रेनंिर च्या भारिीय सर्ाजािील राजकीय ध्रुवीकरणाचा वेध घेिला आिे. ' हशवाजी अंडरग्राउंड इन भीर्नगर र्ोिल्ला' ने िे कार् अहधक सुलभिेने पण प्रिीकात्र्क रीिीने र्ांडले आिे . 'आषाढािील एक हदवस', 'िकाच्या खुंटी वरून हनसटलेले रिस्य' ' प्रोस्टेट', 'नाटक वाल्याचे प्रयोग' या नाटकािून प्रबोधन आहण प्रयोग यांच्या
कक्षा रुंदाविाना हदसून येिाि.
एकंदरीि र्राठी साहित्यािील उपरोक्ि प्रहिहनहधक साहित्यकृिींचा हवचार केला िरी त्यािील साहित्त्यकांनी
जागहिकीकरणानंिरच्या र्राठी सर्ाज वास्िवाचे आकलन हकिी लहलिरम्य, िपशीलवार आहण आस्र्े ने र्ांडले आिे
िे स्पटट िोिे. जागहिकीकरणानंिर र्राठी साहित्यावर अनेक बरेवाईट पहरणार् झाले आिेि लेखन हवषयापासून िे
प्रकाशन हविरणा पयंि सवमच पािळीवर त्याचे पहरणार्
हदसून येिाि िी सवम व्यवस्र्ा साहित्त्यकांना संधी देणारी
असली िरी त्यांचा आस्र्ा हवषय असणारा सर्ाज, त्याची
व्यवस्र्ा, र्ानविा र्ूल्ये यांच्या उध्वस्ि हढगाऱ्यावर अशा
संधी उभ्या आिेि साहित्त्यकांना म्िणूनच त्यािील िीन
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- IX ISSUE- II FEBRUARY 2022 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
7.331 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected] Or [email protected]
Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com
Page No.
123 सर्ाजासर्ोर र्ांडावे असे अत्यंि िीव्रिेने वाटिे. िे बदलत्या
कालखंडािील व्यक्िी घटना प्रसंग जीवन जाहणवा हवचार प्रणाली भावानुभूिी यांचे हचत्रण व युग भान आिे.4 त्याचेच प्रहिदबब कहविा कर्ा कादंबरी नाटक अशा प्रकारािून प्रत्ययास येिे. ढासळलेली र्ानवी र्ूल्ये, िरवलेली
नैहिकिा आहण र्ानवी नात्याि आलेले दुरावले पण िा
सावमहत्रक अनुभव असल्याने र्िानगरी, ग्रार्ीण ,दहलि, स्त्रीवादी, देशीवादी ,कृषी, जाणीव अशी साठोत्तरी कप्पेबंद हवभागणी बाजूला पडल्याचे हदसिे. साहित्याि कोणिीच बाब क्षणाि बदलिं नसल्याने वरील प्रवािांचे अत्स्ित्व सर्
काळाििी आिे, कदाहचि भहवटयाििी रािील पण जागहिकीकरणाने शिर आहण खेड्ािील अंिर कर्ी करून त्यांचा एकच हविूप शोहषि चेिरा उभा केल्याने
साहित्त्यकांच्या रचनेििी त्यानुरूप बिल झाला आिे.
यार्ुळेच 'ििान' र्धील पाणी प्रचन व 'ब- बळीचा' र्धील शोषण 'चाळेगि' र्धील हनसगम भूर्ीचे उध्वस्िीकरण, 'हवजेने
चोरलेले हदवस' र्धील शेिकऱ्यांची नाडणूक या वीस वषाच्या कालपट याि शेिीहनटठ जगण्याची िोरपळ अत्यंि
िपहशलाने र्ांडली आिे. र्िाराटराच्या हवदभम, र्राठवाडा, पत्चचर् र्िाराटर, कोकण अशा प्रहिहनहधक पहरसरािील या
कादंबऱ्या जागहिकीकरणाचा पहरणार् स्पटट करणाऱ्या
आिेि एकंदरीि कहविा, कर्ात्र् साहित्य आहण नाटक या
सवमच प्रकाराि साहित्त्यकांनी आपल्या साहित्यािून प्रखर सार्ाहजक राजकीय भान जपल्याचे प्रत्यय येिे.
जागहिकीकरणाचा प्रभाव भारिीय व र्िाराटरीय सर्ाजाच्या अनुषंगाने सर्कालीन र्राठी साहित्यावरिी
पडला आिे. सर्कालीन साहित्त्यकांनी त्यांचे यर्ात्स्र्ि
आकलन त्यांच्या र्ुल्य जाहणवांच्या पहरप्रेक्ष्याि र्ांडले आिे.
र्ानवी नािेसंबंध, व्यवस्र्ा, नीहिर्ूल्यांची पडझड यांची
अस्वस्र् जाणीव आहण प्रखर सार्ाहजक, राजकीय भान यांच्या लेखनािून हवहवध आकृिीबंधािून व्यक्ि झालेले
आिे यासंदभाि पुढील हनटकषम नोंदवण्याि येि आिेि.
हनटकषष -
1) जागहिकीकरणार्ुळे साहित्य हवषय असलेल्या सर्ाज व्यवस्र्ेवर सवमच पािळीवर पहरणार् झाला आिे.
2) जागहिकीकरणाच्या रेट्यार्ुळे बदलेल्या सर्ाज व्यवस्र्ेर्ुळे साहित्याच्या हवषय आशय अहभव्यक्िीच्या घटकाि िी बदल झाला आिे.
3) जागहिकीकरणार्ुळे र्राठी साहित्यािील वाड्र्य प्रवािािील वेगळेपणाि शोषणाचा, र्ूल्यिीनिेच्या
दशमनाचा सर्ान धागा आशय सूत्राि येि आिे.
4) जागहिकीकरणाच्या रेट्याि सारेच सैरभैर असिाना
साहित्त्यक र्ात्र हनटठेने सार्ाहजक भान ठेवून र्ानवी
र्ूल्यांची र्ांडणी करि आिेि.
5) र्राठी साहित्यािील सवम वाड्र्य प्रवािािील सवम प्रकारािून यासंदभाि आस्र्ेने र्ांडणी िोि आिे.
6) जागहिकीकरणानंिर र्राठी साहित्त्यक पूवीप्रर्ाणेच आपल्या स्विंत्र प्रखर साहित्य हनटठ भूहर्केिून नव्या
व्यवस्र्ेच्या पडझडीचे हचत्रण करि आिेि.
7) साहित्त्यक जागहिकीकरणा पूवी सर्ाजािील अन्यायाहवरोधाि लढि िोिे आिा सर्ाजाला अदृचय शत्रुच्या डावपेचांहवषयी सजग बनवि आिेि.
सांदर्ष
1) बांदेकर प्रवीण दशरर्,-'जागहिकीकरण आहण विमर्ान आव्िाने ' (संपा) एकनार् पाटील नाग नालंदा
प्रकाशन,इस्लार्पूर ,प्र.आ.2017,पृ 143,154
2) डाॅॅ. शीिल पावस्कर-भोसले, ललीि-कर्ा हवशेषांकए (संपा) अशोक कोठावळे,
आॅॅगस्ट 2013, पृ 106
3) कुलकणी र्दन ,- साठोत्तरी र्राठी वाड्र्यािील प्रवाि
(संपा) डॉक्टर शरणकुर्ार दलबाळे हदलीपराज प्रकाशन प्रा
हल पुणे., प्र.आ.2007, पृ.17.
4) डॉक्टर र्ा.र्ा. भोसले, -हशहवर् संशोधन पहत्रका, हशवाजी
हवद्यापीठ र्राठी हशक्षक संघ , कोल्िापूर, जाने िे जून 2019 , पृटठ 247.