• Tidak ada hasil yang ditemukan

PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

N/A
N/A
Protected

Academic year: 2025

Membagikan "PDF Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)"

Copied!
4
0
0

Teks penuh

(1)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- IX ISSUE- IX SEPTEMBER 2022 PEER REVIEW

e-JOURNAL IMPACT FACTOR

7.331 ISSN

2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

104

समाज मनावर संस्कार करणाऱ्या एकांककका : रंग एकतेचा व काही एकांककका

प्रा.डॉ. व्‍यंकटी पावडे

मराठी विभाग प्रमुख, के. आर. एम. मविला कला, िाविज्य ि विज्ञान िवरष्ठ मिाविद्यालय, नाांदेड ई-मेल: [email protected]

शा

ळा, मिाविद्यालये आवि विद्यापीठे िी

विद्यार्थ्यांच्या मनािर सांस्कार रुजवििारी आधुवनक सांस्कार केंद्रे आिेत. या सांस्कार केंद्राांची पायाभरिी इतर भाविक सावित्याबरोबरच मराठी सावित्यािर अिलांबून असते. प्राथवमक शाळाांमधून बालमनािर अनेक प्रकारचे

सांस्कार केले जातात. खरांतर या सांस्कारामधून बालकाांचे

मनोविश्ि घडत असते. ज्या देशातील सावित्य सांपन्न असते, तेथील निीन वपढी िी सांस्काराने भरभक्कम असते; म्ििून मािूस घडवििारे बालसावित्य वलवििे

अत्यांत गरजेचे आिे. कोिळ्या बालमनािर िोिारे

सांस्कार त्या देशाचे भवितव्य असते. बालकथा, कविता, कादांबरी,नाटक आवि एकाांवकका यामधून नकळत बालकाांचे मनोविश्ि घडत असते. मराठी सावित्यात बालसावित्याची एक परांपरा आिे. िी परांपरा अवधक विस्तृत करिे काळाची मोठी गरज आिे. या जगात दुसऱ्यासाठी जगिे, परोपकार करिे, मानिता रुजिीिे, सृष्टीतील वनसगािर प्रेम करिे िे आपिास प्राथवमक शाळेत असिाऱ्या अभ्यासक्रमाांमधून नकळतपिे

कळत जाते. त्यामुळे सकस बालसावित्य येिे अपेवित आिे.

कोित्यािी समाजात सांस्कारमूल्ये रुजिायचे

असतील तर तेथील सावित्य सामावजक प्रश्नाांची जाि

असिारे असिे गरजेचे आिे. कारि समाजाला

सामावजक भान देण्याचे कायय सावित्याच्या माध्यमातून

िोत असते. सदाचारी परोपकारी ि नीवतमान समाज

वनमाि करण्यात सावित्याची भूवमका खूप मोलाची ठरते.

ज्या समाजाचे सावित्य तकलादू असते, तो समाज नैवतकदृष्या उभा रािू शकत नािी; म्ििून सावित्य आवि समाज याांचा अनुबांध अत्यांत मित्त्िाचा आिे.

प्राचीन, अिाचीन आवि आधुवनक काळातील सावित्य लिात घेतले तर समाज पवरितयन करण्यासाठी अनेक सावित्त्यकाांनी आपली लेखिी कशी विजिली िे

समजते. यामधून आपिास असे लिात येते की, सावित्य

िे समाजातील अांधकार दूर करण्यासाठी सूयासारखे

तळपत रािते. समाजाला योग्य वदशा देऊन योग्य मागािर चालण्यासाठी प्रेवरत करण्याचे काम िे

सावित्यातून िोत असते; म्ििून समाज मन घडविण्यात सावित्याची भूवमका मोलाची ठरते. सावित्त्यक नारायि

शशदे याांनी असाच एक प्रयत्न 'रांग एकतेचा ि कािी

एकाांवकका' या एकाांवकका सांग्रिामधून केला आिे.

यशिांतराि चव्िाि विचार मांचचे अध्यि, सावित्त्यक, नारायि शशदे िे मराठिाड्यातील मित्त्िाचे

ग्रामीि लेखक आिेत. सह्यावगरीचे िुांकार (यशिांतराि

चव्िाि याांचे विचार सांकलन), शरदाचे चाांदिे (शरद पिार याांचे विचार सांकलन), सपनसुगी

(कथासांग्रि),सवचत्र यशिांतराि चव्िाि (चवरत्र), िेिू

(चवरत्रात्मक कादांबरी), यशिांतराि चव्िाि विभाविक इत्यादी मित्त्िाचे ग्रांथ त्याांनी वलविले आिेत. 'रांग एकतेचा ि कािी एकाांवकका' िा सिा बालएकाांवकका

असिारा ि ितयमान समाज जीिनातील वििय माांडिारा

आवि समाज मनािर सांस्कार मूल्य पेरिारा एक मित्त्िाचा एकाांवकका सांग्रि त्याांनी वलविला आिे.

(2)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- IX ISSUE- IX SEPTEMBER 2022 PEER REVIEW

e-JOURNAL IMPACT FACTOR

7.331 ISSN

2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

105

सावित्त्यक आवि लेखक दत्ता डाांगे याांच्या सियदूर ओळख असिार्‍या इसाप प्रकाशनाने, 56 पृष्ठे

असिारा िा एकाांवकका सांग्रि प्रवसद्ध केला. अत्यांत बोलके आवि एकाांवककेचा आशय सामािून घेिारे

मुखपृष्ठ भास्कर शशदे याांनी रेखाटले आिे. सुप्रवसद्ध किी आवि लेखक डॉ. जगदीश कदम याांच्या

मलपृष्ठािरील अवभप्रायाने या एकाांवकका सांग्रिाला एक उांची लाभली आिे. मिाराष्रातील अनेक नामिांत सांस्थाांचे पुरस्कारिी त्याांना लाभले आिेत. शेती, शेतकरी, ग्रामीि जीिन आवि तेथील पवरसर याांच्याशी

घट्ट नाळ जोडून असलेला िा कलािांत लेखक शेतकरी

दुुःखािर आवि त्याांच्या प्रश्नािर पोट वतडकेने बोलिारा

ि वलवििारा आिे. आपल्या लेखिीच्या माध्यमातून सामावजक प्रश्नाांना िाचा फोडिारे ते एक मित्त्िाचे

लेखक आिेत.

रांग एकतेचा ि कािी एकाांवकका या एकाांवकका

सांग्रिास मराठिाडी बोलीभािेचा स्पशय िाला आिे.

भारतीय समाजातील गांभीर प्रश्नाांना िाचा फोडिाऱ्या,

िलक्या फुलक्या प्रसांगामधून व्यक्त िोिाऱ्या, या

एकाांवकका इथल्या व्यिस्थेला प्रश्न विचारिाऱ्या

आिेत. ग्रामीि, शिरी समाजातील आवि शैिविक

िेत्रातील प्रश्न माांडिाऱ्या या बाल एकाांवकका मुलाांचे

मनोविश्ि सांस्काराने पवरपूिय करिाऱ्या आिेत.

यशिांतरािजी चव्िाि याांच्या विचाराने भारिलेले

लेखक नारायि शशदे याांना िे जग सुांदर आवि सुखी

व्िािे, असे मनोमन िाटते. खेड्यातील मािसाांनी

ग्रामपांचायतीच्या वनिडिुकाांमधून बािेर यािे. गािाच्या

भल्यासाठी िटािे. विरोधाला विरोध म्ििून कोित्यािी

गोष्टीचा विरोध न करता. गािाच्या विकासासाठी कसे

कायय करािे िे 'सूयाची वकरिे' या एकाांवककाांमधून नेमकेपिाने त्यानी माांडले आिे. या बाल एकाांवककाांना

िास्तिाचा स्पशय िालेला आिे. समाज भान जागृत ठेिून लेखन करिाऱ्या या लेखकाने समाजातील निे प्रश्न माांडले आिेत. सूयाची वकरिे, पवरितयनाची पिाट, कष्टासाठीच जन्म, रांग एकतेचा, उांच भरारी, थेंबे थेंबे

तळे साचे या एकाांवककाांमधून समाजातील भळभळिाऱ्या िास्ति प्रश्नाांना त्याांनी िाचा फोडली

आिे. सावित्त्यक नारायि शशदे याांनी नव्या ितयमानातील समस्याांचा शोध घेऊन, भारतीय समाजातील निे प्रश्न उभे करून गािा खेड्यातील सामावजक प्रश्नाांचा

िास्तिपिे िेध घेतला आिे. त्याांनी वलविलेल्या या सिा

एकाांवकका ह्या तरुि कोिळ्या मनािर सांस्कार रुजवििारे आिेत. शाळा, मिाविद्यालयातील मुलाांना निे

आत्मभान बिाल करिाऱ्या या एकाांवकका नीवतमान मािूस वनमाि करण्यासाठी प्रयत्न करिाऱ्या आिेत.

केिळ मनोरांजन म्ििजे बालसावित्य नािी या

कल्पनेपलीकडे जाऊन त्याांनी समाजिास्ति फुला

मुलाांच्या भािेत नेमकेपिाने माांडले आिे. कमीत कमी

शब्दात, नेमक्या पात्राांच्या तोंडून आशयघन अथय पेरण्याची लकब त्याांना या एकाांवककाांमध्ये सापडलेली

आिे. कोितीिी एकाांवकका पसरट न िोऊ देता ती

आशय सांपन्न कशी िोईल याकडे त्याांचे विशेि लि

आिे. बालकाांचे मन लिात घेऊन भाविक पातळीिर कुठेिी तोल त्याांनी जाऊ वदला नािी. साधी सोपी, सिज भािा या एकाांवकका सांग्रिाचे मूलभूत िैवशष्ये आिे.

'कष्टासाठीच जन्म' या एकाांवककेतील कािळे

दादा आवि वचऊताई यामध्ये िोिारा सांिाद खूप बोलका

िाला आिे. ज्या िाडािर घरटे आिे ते िाड ग्रामीि

भागातील शेतकरी कधीिी तोडत नािी ; पि आपल्या

भल्यामोठ्या बांगल्यापुढे शोसाठी िोपडी उभी करताना

स्ितुःला वनसगयप्रेमी म्िििारा शिरातील ढोंगी मािूस, पिाांचे घरटे असिारे िाड वनदययपिे कसे सिजपिे

तोडतो. आवि चार चौघात बसल्यािर गप्पा मारताना

अांगिातील वचमण्या पाखर कशी नािीशी िाली आिेत याबद्दल कशा थापा मारतो, िे विदारक सत्य भूतदयेतून लेखकाने मोठ्या तन्मयतेने माांडले आिे.

'रांग एकतेचा' िी एकाांवकका भारतीय समाजातील

ितयमान समाज पवरत्स्थतीिर भाष्य करिारी आिे.

धमाधमात िाढत जािारे िेिेदािे, तेढ यामूळे मािसाांची

मने कशी दूवित िाली आिेत िे सत्य माांडिारी आिे.

(3)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- IX ISSUE- IX SEPTEMBER 2022 PEER REVIEW

e-JOURNAL IMPACT FACTOR

7.331 ISSN

2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

106

अलीकडे धमाधमातील अांतर िाढत आिे. गािातील धार्ममक िादाचे पवरिाम शाळािर सुद्धा पडू लागले

आिेत.शाळेतील मुला मुलाांमधील मैत्री सुद्धा आपल्याच जाती धमातील मुलाांशी असािी असा विचार आता मुलां

करायला लागली आिेत. त्यामुळे समानता, बांधुभाि

कसा नष्ट िोत आिे िे विदारक सत्य या एकाांवककेतून लेखकाने माांडले आिे. या सिय गोष्टीमुळे समाजात अस्िस्थता िाढीस लागून अनेक सामावजक प्रश्न उभे

राित आिेत िे सत्य लेखकाने नेमकेपिाने िेरले आिे.

या एकाांवकका सभोिताली घडिाऱ्या मानिी

जीिनाशी सांबांवधत आिेत. समाजातील िास्ति प्रश्नाांची

त्या वनगवडत आिेत म्ििून त्या प्रत्येकाला माझ्याच भािजीिनाशी सांबांवधत आिेत असे िाटते. शेिटी

सावित्याचे प्रयोजन िे समाजाचे प्रवतशबब उभे करिे िेच असते. लेखक नारायि शशदे याांनी आपला भोिताल एका िेगळ्या बाल मनोविश्िात जाऊन नेमकेपिाने

पकडला आिे. िे भािविश्ि उभे करताना, त्याांनी

समाजातील समस्याांची उकल केली आिे. केिळ सामावजक प्रश्नाांची माांडिी करिे िे लेखकाचे काम नसते तर सामावजक प्रश्न समजून घेऊन त्या समस्येिर उपाय शोधिे आवि ती समस्या वनिारि करण्यासाठी

लोक मनािर एक सांस्कार पेरिे िे सावित्त्यकाचे खरे

काम असते. खरांतर सावित्याचे प्रयोजन असेच असायला ििे या एकाांवकका सांग्रिाच्या माध्यमातून लेखकाने समाज मनािर सांस्कार मूल्य पेरण्याचे म्िििे

कायय केले आिे.

'पवरितयनाची पिाट' या एकाांवककेतून त्याांनी

एम.बी.बी.एस. पास असलेल्या परांतु एम.पी.एस.सी. या

स्पधा परीिाांकडे िळिाऱ्या, दोन डगरीिर पाय देिाऱ्या

स्िाथी तरुिाांचा सांधीसाधूपिा वचवत्रत केला आिे. अशा

फसव्या मुलाांमुळे डॉक्टर पदिीला एक अन्य तरुि कसा

कायमचा मुकतो िे िास्ति माांडले आिे. या एकाांवककेत आदशय वशिक आवि त्याांचा विद्याथी असिारा सांचालक येतो. या दोिोंमध्ये िोिारा सांिाद िाचक जेव्िा िाचायला

लागतो, तेव्िा त्याचे अांतरांग िेलािते. शेिटी िा आदशय

वशिक ितबल न िोता िा वनयम कसा खोटा आिे. तो

व्यासांगी विद्यार्थ्यािर अन्याय करिार आिे. िे आपल्या

सांचालक असिाऱ्या विद्यार्थ्यांना पटिून देऊन तो वनयम बदलण्यासाठी आग्रि करतो. त्यािेळी मिाराष्र राज्याचे

कतयव्यदि आवि सामावजक प्रश्नाांची जाि असिारे

उपमुख्यमांत्री मा. आर. आर. पाटील त्यास कशी मान्यता

देतात िे प्रखरपिे माांडले आिे. िे स्पष्ट करताना

कोित्यािी राज्याचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी तेथील राज्यकते वकती सजग आवि

सामावजक भान असिारे असायला ििेत िेिी नमूद करतात. म्ििून या एकाांवककाांमधून समाजातील, शैिविक, आवि आर्मथक प्रश्न प्रखर िास्तिपिे त्याांनी

माांडले आिेत.

'उांच भरारी' या एकाांवककेतील वशिा िा तरुि

एका खेड्यात िाढलेला शेतकऱ्याचा मुलगा आिे.

त्याच्याकडे मिाविद्यालयीन वशिि घेण्यासाठी पैसे

नािीत. घरात अठराविश्ि दावरद्र्य आिे. या दावरद्र्यात वखतपत न पडता. आपल्या शेतामधील बाांधािर असिाऱ्या आांब्याच्या चार िाडाांची तप्त उन्िात तो

राखि करतो. मोबाईलच्या साह्याने सोशल मीवडयािर त्याची योग्य जाविरात करून 60000 रूपये वमळितो

आवि पुढील वशििासाठी सज्ज िोतो. तेव्िा लेखकाने

िातातील मोबाईल योग्य िापर केला तर त्याचा

व्यािसावयक उपयोग कसा घेता येईल िे सत्य साांवगतले

आिे. वशिा िा एक प्रतीक आिे. ज्याने सोशल मीवडयाचा िापर आपल्या व्यिसायासाठी केला; परांतु

आज आपल्या देशात कोयािधी तरुि अशी आिेत की, या सोशल मीवडयाचा िापर ते केिळ मनोरांजनासाठी करतात. असे न िोता या तांत्राचा िापर आपि आपल्या भल्यासाठी आवि सामावजक विकासासाठी करािा िे िास्ति सत्य लेखकाने माांडले

आिे. या एकाांवककेतील िियन करताना लेखक नारायि

शशदे िे कमालीचे भािूक िोतात. शेती, शेतकऱ्याांचे

प्रश्न आवि शेतीिर आधावरत असिाऱ्या वशवित तरुिाांच्या समस्या ते िास्तिपिे माांडतात.

(4)

Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)

VOL- IX ISSUE- IX SEPTEMBER 2022 PEER REVIEW

e-JOURNAL IMPACT FACTOR

7.331 ISSN

2349-638x

Email id’s:- [email protected] Or [email protected]

Chief Editor: - Pramod P. Tandale (Mob.08999250451) website :- www.aiirjournal.com

Page No.

107

पािी बचतीिर भाििे देिारी, शिरातील उांच उांच इमारतीत (अपाटयमेंटमध्ये) राििारी लबाड मािसे.

आपल्या घरातील नळाची थेंब थेंब गळिारी तोटी बांद करण्यासाठी कशी टाळाटाळ करतात. िे 'थेंबे थेंबे तळे

साचे' या एकाांवककेतून माांडले. एका लिान वनष्पाप कोिळ्या मुलाचा पािी भरण्यासाठी गेला असताना

टँकरिरून पडल्यामुळे त्याचा कसा मृत्यू िोतो िा

भािवनक प्रसांग दाखिून पािी समस्येच्या प्रश्नाांिर लेखकाने नेमके भाष्य या एकाांवककेमधून केलेले

आढळते.

लेखक नारायि शशदे याांनी वलविलेल्या या सिा

एकाांवककाांना मानिी करूनेचा स्पशय िाला आिे.

मानिता, सदाचार, सेिािृत्ती आवि एकता िी सांस्कार मूल्य बालकाांच्या मनािर रुजविण्यासाठी त्या धडपड करिाऱ्या आिेत. कल्पना आवि िास्ति या दोन पायाांिर उभ्या असिाऱ्या या एकाांवकका िाचकाांच्या

मनात प्रश्न उभ्या करिाऱ्या आिेत. आपल्या कोशात

िािरिाऱ्या स्िाथी व्यिस्थेची वचरफाड करिाऱ्या या

एकाांवकका जगण्याचा निा सांदेश देिाऱ्या आिेत. शेिटी

सावित्याला नेमके पवरितयन तरी काय ििे असते. समाज मनात बदल घडििे. या सृष्टीतील मािसाांना सदाचारी, परोपकारी, नीवतमान बनििे िेच अांवतम ध्येय कोित्यािी सावित्याचे असते. लेखक नारायि शशदे

याांचा िा एकाांवकका सांग्रि समाजमनात नव्या जीिन मूल्याांची पेरिी करिारा, मराठी सावित्याची िाट रुांद करिारा आवि पवरितयनिादी समाज घडवििारा आिे.

वनत्श्चतच या एकाांवकका सांग्रिाचे लेखक, िाचक, समीिक,तरुि स्िागत करतील तसेच शाळा, मिाविद्यालयाांमधून वशिक िगय विद्यार्थ्यांसमोर पारायिे

करतील. िी आशा आिे.

संदर्भ :

रांग एकतेचा ि कािी एकाांवकका, नारायि

शशदे,इसाप प्रकाशन नाांदेड, इ.स. 11 सप्टेंबर 2022, पृष्ठ सांख्या 56

Referensi

Dokumen terkait

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ Vol - V Issue-IX SEPTEMBER 2018 ISSN 2349-638x Impact Factor 4.574 Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- VIII ISSUE- II FEBRUARY 2021 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.149 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- VIII ISSUE- VI JUNE 2021 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.149 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- VIII ISSUE- II FEBRUARY 2021 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.149 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- IV APRIL 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ Vol - V Issue-IX SEPTEMBER 2018 ISSN 2349-638x Impact Factor 4.574 Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- VIII AUGUST 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-

Aayushi International Interdisciplinary Research Journal AIIRJ VOL- IX ISSUE- VII JULY 2022 PEER REVIEW e-JOURNAL IMPACT FACTOR 7.331 ISSN 2349-638x Email id’s:-