Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- IV APRIL 2020 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 6.293
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
121
स तशृंगी गड एक धा मक पयटन थळ , व लेषणा मक अ यास
वीण पोपटराव शादु ल सहा यक ा यापक
कमवीर आबासाहेब तथा
ना.म.सोनवणे कला वा ण य व व ान महा व यालय सटाना, ता.बागलान िज.ना शक (महारा )
तावना –
दे
शा या आ थक वकासात पयटन उ योगाचीभू मका ह मह वाची व नणायक ठरणार अस याचे दसून येते.अ तशय वेगाने वकास करनारा आ ण भरपुर उ प न मळवून देणारा
जगातील अक मोठा उ योग हणून पयटन उ योगाचे योगदान मह वाचे दसून येते. वदेशी
चलन ा ती आ ण यवहारतोल असंतुलन यासार या सम या या नरकरणात पयटन उ योग मह वाची भू मका बजावते.भारतात
ाचीन काळापासून पयटकांना आक षत केले
जाते आहे.भारत हा बहू धा मक आ ण बहु सां कृ तक अस याने आ यासासाठ व धा मक नैस गक पयटनासाठ देशी वदेशी
पयटक कायम भेट देत असतात.पयटनाचे
व वध पे पाहायला मळतात नसग पयटन,कृ ष पयटन,धा मक पयटन,ऐ तहा सक पयटन ,सागर पयटन ,कृ ष पयटन होय.
धा मक काय,धा मक
वधी,नवस, ा,इ छापूत ,इ.धा मक उ ेशाने
केलेले पयटन हणजे धा मक पयटन
होय.भारतातील काह धा मक थळांना नसगाची
साथ लाभलेल आहे. महारा ातील ना शक
िज हातील ‘स तशृंगी गड’ हे धा मक पयटन थळ असून याला नैस गक पयटन थळाची
वै श ट देखील लाभलेल आहे.हे थान ना शक पासून उ तरेस ५५ क.मी. अंतरावर दंडोर कळवण तालु या या सरदह ीवर आहे.हे थान स या या पूव प छ म ड गर रांगात आहे. नसग पयटन व धा मक पयटना या
उ ेशाने येथे येणा या पयटकांची सं या वचारात घेता पयटन यवसाया या वकासात येथे मोठ सं ध अस याचे दसून येते.
बीज सं ा – धा मक पयटन ,नैस गक पयटन , सम या व उपाय योजना .
उद टे-
१) स तशृंगी गड या धा मक पयटन थळाचा
अ यास करणे.
२) स तशृंगी गड या धा मक पयटन थळ सम या व उपाय योजना यांचा अ यास करणे.
अ यास े –
सदर शोध नंबधासाठ आ यास े ना शक िज हातील कळवण तालु यातील
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- IV APRIL 2020 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 6.293
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
122
‘स तशृंगी गड’ असून हे थान ना शक पासून उ तरेस ५५ क .मी.अंतरावर ल दंडोर -कळवण तालुका या सरह ीवर आहे.हे थान स या या
पूव –प चम ड गर रांगेत वसलेले आहे.स या या
पठारावर असलेले हे ठकाण समु सपाट पासून सुमारे ४५६९ फुट उंचीबर आहे. व तार २०˚२३ २५ उ तर अ वृ त आ ण ७३˚५४ ३१ पूव रेखावृ त हा आहे. येथील प रसर हा घनदाट वृ ांनी व ड गर रांगांनी वेढलेला आहे॰ यामुळे नसग पयटक व धा मक पयटक यांची कायम सं या
जा त असते.
संशोधन प ती –
तुत संशोधनासाठ मा हती ोत हा
ाथ मक व दु यम मा हती प तीचा असून य भेट , नर ण ,व वतीय ोत हे संदभ पु तके ,मा सके ,वतमानप ,इंटरनेट ट रेकॉड यां या वारे ा त केल आहे.
वषय ववेचन –
ना शक िज हा हा अगद सुरवतीपासून धा मक पयटन थळ महणून ओळखला
जातो.याम ये सु स स तशृंगी गड हे धा मक पयटांना या ट ने मह वाचे थळ आहे.ना शक
िज हातील स त शृंगी देवीचे मं दर पुराणात ऊ लेख केले या १०८ पठापैक अक अध पीठ आहे .महारा ातील व इतर रा यातील अनेक भा वकांचे ा थान आहे॰येथे स त शखरावर वा यव करणार माता स तशृंगी देवी
होय.देवीची ८ फुट उंचीची पाषाण मू त असून ती
शदूर उट ने लेपवण केलेल आहे मूत या दो ह
बाजूने ९ भुजा असून वेगवेगळी आयुधे धरण केलेल आहे.मं दर हे ड गर कपार त उंचावर असून मं दरात जा यासाठ ४७२ पाय या दो ह बाजूने आहेत,मं दराला तीन चं वार,पृ वी
वार ,व सूय वार आहेत. ाचीन वा मयात अशी
आ या यका आहे क दंडकर यात राम सीता
वनवासात असताना देवी या दशनाला आ याचे
बोलले जाते पुरा णक कथा म ये म हषासुरचा
वध के या नंतर देवीने व ांतीसाठ येथे
वा यव केले.महानुभाव लळा च र ात असा
उ लेख आढळतो क राम रावण यु ात इं जीत या आयुधाणे ल न मु च पडला यावेळी
हनुमान याने ोण गर पवत नेला आ ण
ोण गर च काह भाग खाल पडला तोच हा
स तशृंगी गड होय .शबर व येची सुरवात येथून झाल असे मानले जाते . नवृती नाथ यांनी काह दवस येथे उपासना के याचे सं गतले
जाते. शवाय सुरतेची लूट के यानंतर शवाजी
महाराज देवी या दशनाला आ याचे संदभ बखर म ये आहेत.येथे स तशृंगी देवी या मंद रा
बरोबरच काल कुंड,सूयकुंड , शवतीथ ,असे
ाचीन काळात दगडी बारव आहेत. तसेच शतकडा हे भौगो लक वै श ट पाह यासारखे
आहे. गडावर चै उ सव काळात व कोजा गर पो णमे या काळात मोठ या ा भरते यावेळी
देशभरातून लाखो भा वक दशनाला येतात. याच माणे येथे नसगाने मु त ह ताने उधळण के याने येथे व वध कारचे वृ ,झाडे झुडपे
वेल न हा प रसर कायम हरवागार दसतो.अनेक ड गर रांगा अस याने गर
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- IV APRIL 2020 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 6.293
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
123
भटकंती करणारे,तसेच गयारोहक यांची ह कायम वधळ असते.तसेच नसग ेमी हेह कायम भेट देतात. यामुळे ख या अथाने धा मक पयटना
बरोबर नसग पयटन, गयारोहन पयटन.येथे घडून येते. यामुळे येथे पयटनाचा वकास न क च बघायला मळतो.येथील पयटनामुळे था नक लोकांना रोजगारा या सं ध उपल ध झा या
आहेत.तसेच वाहतूक वारे इतर गो ट मुळे
ाम पंचायतीस मोठा महसूल ा त होतो.
वाहतूक यव था –
गडावर जा यासाठ सावज नक बांधकाम वभागाणे प का र ता तयार केला आहे. यामुळे
अगद थेट गडावर गाडी नेने सोपे जाते.तसेच रा.प. महामंडळ यां या बसेस ना शक व ण उपल ध असतात.तसेच खाजगी वाहने ह उपल ध आहेत.देवी या मं दरात जा याक रता व वयोवृ व तीसाठ आ शया खंडातील भारत देशातील पा हला फ नकुलर ो ल ची सु वधा
उपल ध आहे.या सु वधेमुळे अगद काह णात आपण देवी या गाभयात जाऊ शकतो यातून सदर यव थेला नफा ह मो या माणात
मळतो.
नवास यव था –
स तशृंगी देवी ट या वतीने येथे
धमशाळा आहे. याम ये १९० खो यांची यव था
आहे.ठरा वक शु क आका न तेथे भा वक राहतात॰ याच माणे काह खाजगी हॉटेल आहेत तथे राह याची सोय उपल ध आहेत.
भोजन यव था –
ट माफत केवळ १५ पये नाममा
शु क घेऊन भा वकांना अ नदान केले जाते
तसेच खाजगी हॉटेल खानावळ यांचीह यव था
उपल ध आहे.
सम या –
१) स तशृंगी गड स या या पठारावर असलेले
हे ठकाण समु सपाट पासून सुमारे ४५६९ फुट उंचीबर आहे यामुळे पावसा यात र यावर व मं दरात ड गर कडा वदारनाने
कोसळतात.
२) या ा काळात व इतर वेळी गडावर नेहमी घन कचरा पडलेला दसतो यातून मो या मणात भू दूषण होते.
३) या ा काळात भा वक मो या माणात तेथील जलकुंडात नान करतात नमा य टाकतात . यामुळे मो या माणात पाणी दू षत होते.व अनेक आजार यातून नमाण होतात व रोगराई पसरते.
४) वाशी भ वकासाठ यो य बस थानक नाह यामुळे या ा काळात चंड हाल होतात.
५) भ वकासाठ नान गृहे,शोचालये,नस याने व यो य म ल न सारण यव था नस याने
दूषण मो या माणात घडून येते.
उपाय योजना –
१) ड गर कडा कोसळतात हणून भूगोल व भू
गभ त तसेच थाप य अ भयां क ,हवामान त यांची मदत घेऊन कायम
व पी तबंधा मक उपाय योजना करावी.
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- IV APRIL 2020 PEER REVIEW e-JOURNAL
IMPACT FACTOR 6.293
ISSN 2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
124
२) कचरा, नमा य यांची यो य ह लेवाट लावावी
कवा यावर या करणार यं णा
कायाि वत करावी.
३) जल कुंडातील पाणी कायम नजु तक करण करावे व नमा य व नान कर यास
ा तबंध करावा.
४) आरो य सु वधा लसीकरण रोग ा तबंध यांची
अमलबजावणी करावी.
५) भा वकांना सव सु वधा यु त बस थानक उपल ध क न यावे.
६) महारा पयटन वकास महामंडळ यां या
माफत पयटकांना माफक दरात राह याची व जेवणाची सु वधा उपल ध क न यावी.
न कष –
तुत शोध नंबधा या आ यासा अंती
असे न कष नघतो क ना शक िज यातील स तशृंगी गड हे धा मक व नैस गक पयटांना या
वकासात मह वपूण आहे.येथील धा मक पुरा णक व ऐ तहा सक नैस गक मह व अस यामुळे
पयटकांची कायम वदळ येथे बगायला
मळते.येथील पयटांनातून था नक लोकांना
रोजगार मळून यांच आ थक वकास होतो.
महारा पयटन वकास महामंडळ व महारा
शासन यां या सयु त य नाने या ठकाणी
अजून चांग या सु वधा उपल ध क न द या
तर येथील पयटनाला अजून चालना मळून ख या अथाने पयटनाचा वकास करता येईल.व
याच माणे ादे शक व आ थक वकास साधता
येईल.
संदभ –
१) पयटन भूगोल : डॉ.अंकुश आहेर,
ा.डी.एम.मारकड.
२) स तशृंगी ट मा हती पुि तका.
३) दै नक वृ तप े ४) बेवसाईट .