Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- VIII AUGUST 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
164
अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कृती संशोधन करताना येणाऱ्या समस्या- एक अभ्यास
संशोधक
उर्ममला सुभाषराि फुले
सहवशविका
वि. प. केंद्रीय प्राथवमक शाळा वनिघा बािार
प्रस्तािना:
शै
क्षणिक संशोधनाच्या आरंभ एकोणिसाव्या शतकाच्यापूर्वाधात झालेला आढळतो, णभन्नणभन्न क्षेत्राशी संबंणधत ज्ञान णिळणर्वण्यासाठी र्वैज्ञाणनक पद्धतीने प्रयत्न केले जातात, आपल्या ज्ञानात िोलाची भर पडते ती संशोधनािुळेच णशक्षिाचा दजा सुधारार्वा म्हिून अध्यापकांनी नर्वनर्वीन कल्पना अिलात आिण्यासाठी संशोधन करिे गरजेचे झाले
आहे. आज आधुणनक काळात प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत शैक्षणिक क्षेत्र व्यापक होत आहे. र्व नर्वनर्वीन णर्वषयांची भर णशक्षि क्षेत्रात होत आहे, यासाठी अध्यापन करिारा णशक्षक हा प्रणशणक्षत असला पाणहजे असे लक्षात आल्याने प्रत्येक क्षेत्रात िूलभूत णशक्षकांना प्रणशक्षि देण्याची
गरज भासू लागली आहे अध्यापक र्व प्रणशक्षिार्थ्यांना
अध्यापन र्व अध्ययन करताना सिस्या येतात असे
संशोधकास णदसून आले आहे आणि त्यासाठी अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांना र्वेगर्वेगळ्या णर्वषयांतगगत कायगक्रि
र्व उपक्रि राबर्वतांना सिस्या आल्यािुळे संशोधकाने सदर संशोधनासाठी या णर्वषयाची णनर्वड केली. अध्यापक णर्वद्यालयातील सर्वगच णर्वद्यार्थ्यांना याचा नक्की लाभ होईल संशोधनाची उविष्टे
1. अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांना कृती
संशोधनासाठी पूर्वगतयारी करताना येिाया सिस्यांचा
शोध घेिे
2. अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती
करताना येिाऱ्या सिस्यांच्या कारिांचा शोध घेिे
3. अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांना कृती
संशोधनात िाणहतीर्वर प्रणक्रया करताना र्व अहर्वाल लेखन करताना येिाऱ्या सिस्यांचा शोध घेिे.
संशोधनाची ग्रहीतके
1. अध्यापन णर्वद्यालयातील णितीय र्वषातील सर्वग णर्वद्यार्थ्यांना कृती संशोधन हा णर्वषय अणनर्वायग आहे.
2. अध्यापक णर्वद्यालयातील काही णर्वद्यार्थ्यांना कृती
संशोधनाची पूर्वगतयारी प्रत्यक्ष संशोधन करताना
सिस्या येतात.
3. णर्वद्यार्थ्यांना अहर्वाल लेखन करताना सिस्या येतात.
संशोधनाची व्याप्ती
प्रस्तुत संशोधन हे लातूर शहरातील सर्वग अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांशी संबंणधत आहे.
संशोधनाची मयादा
प्रस्तुत संशोधन हे फक्त डीटीएड च्या णितीय र्वषातील िराठी िाध्यिांच्या णर्वद्यार्थ्यां पुरते ियाणदत आहे.
प्रस्तुत संशोधन हे लातूर शहरातील िराठी
िाध्यिांच्या पाच अध्यापक णर्वद्यालयातील शंभर णर्वद्यार्थ्यांन पुरतेच ियाणदत आहे
न्यादशश
प्रस्तुत संशोधनात लातूर शहरातील पाच अध्यापक णर्वद्यालयातील 100 णर्वद्यार्थ्यांची न्यादशग म्हिून णनर्वड केली
आहे
मावहती संकलनाची साधने
प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने णर्वद्यार्थ्यांसाठी
प्रश्नार्वली या साधनाचा र्वापर केला आहे
संशोधन पद्धती
प्रस्तुत संशोधनात संशोधकाने सर्वेक्षि पद्धतीचा
र्वापर केला आहे
Aayushi International Interdisciplinary Research Journal (AIIRJ)
VOL- VII ISSUE- VIII AUGUST 2020 PEER REVIEW
e-JOURNAL IMPACT FACTOR
6.293 ISSN
2349-638x
Email id’s:- [email protected],[email protected] I Mob.08999250451 website :- www.aiirjournal.com
Page No.
165 संशोधनाचे महत्तत्ति
दैनंणदन जीर्वनात येिारी कोितीही सिस्या
सोडर्वण्यात प्रस्तुत संशोधन उपयुक्त आहे. अध्ययन र्व अध्यापन पणरिािकारक होण्यासाठी प्रस्तुत संशोधन
िहत्त्र्वपूिग आहे. अध्यापक णर्वद्यालयातील णर्वद्यार्थ्यांना कृती
संशोधन हा णर्वषय नर्वीन आहे त्यािुळे त्याबाबतची अणधक
िाणहती त्यांना उपलब्ध नाही या छात्र अध्यापकांना भार्वी
आयुष्यात णशक्षक म्हिून कायग करताना अनेक अडचिी
जािर्वतील आणि त्यांचा पाया िजबूत व्हार्वा यासाठी कृती
संशोधन हा णर्वषय अणनर्वायग केलेला आहे.
कृती संशोधनाच्या िूलभूत संकल्पना णकतपत सिजले
आहेत हे जािून घेण्यासाठी हे संशोधन करिे िहत्त्र्वपूिग र्वाटते.
संशोधनाची प्रत्तयि कायशिाही
कृती संशोधन करताना णर्वद्यार्थ्यांना कोित्या
सिस्या येतात र्व त्या कशा प्रकारे त्याचा सािना करतात हे
पाहण्यासाठी संशोधकाने णर्वषयानुरूप णर्वद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नार्वली तयार केली आपले कायग पार पाडताना संशोधकाने
पाच अध्यापक िहाणर्वद्यालय णर्वद्यालयातील शंभर णर्वद्यार्थ्यांची णनर्वड केली म्हिजेच पाच अध्यापक
िहाणर्वद्यालयातील प्रत्येकी 20 णर्वद्यार्थी णनर्वडून त्यांच्याकडून प्रश्नार्वली भरून घेण्यात आली.
अथशवनिशचन
प्रस्तुत संशोधनात संकणलत िाणहतीच्या अर्थगणनर्वगचन करण्यासाठी शेकडेर्वारी या संख्याशास्त्रीय परीिानाचा र्वापर करण्यात आला आहे.
प्रस्तुत संशोधनातून आलेले मुख्य वनष्कषश
1. 60 टक्के णर्वद्यार्थ्यांच्या िते कृती संशोधनात
िागगदशगकाची भूणिका िहत्त्र्वाची असते.
2. 80% प्रणतसादक हे स्र्वतःच्या अनुभर्वार्वरून सिस्या णनर्वडतात.
3. 87% प्रणतघात साधकांना िाणहतीचे णर्वश्लेषि र्व अहर्वाल लेखन करताना अडचिी येतात.
4. 55% प्रणतसादक संशोधनाची उणिष्टे स्र्वतः
ठरर्वतात तर बाकी िागगदशगकांनी सांणगतल्याप्रिािे
त्यात बदल करतात.
5. 92% णर्वद्यार्थ्यांसाठी कृती संशोधन हा णर्वषय नर्वा
णर्वषय आहे
6. कृती संशोधन प्रत्यक्ष करण्यासाठी णर्वद्यार्थ्यांना
र्वेळेची कितरता असते
वशफारशी
1. अध्यापक णर्वद्यालयाने णर्वद्यार्थ्यांसाठी दरर्वषी कृती
संशोधनाच्या संदभात कायगशाळा आयोणजत करार्वी.
2. प्रणतसादकांना कृती संशोधन करण्यास पुरेसा र्वेळ णिळार्वा.
3. णर्वद्यार्थ्यांनी सिस्या णनर्वडताना स्र्व अनुभर्वार्वर आधाणरत णर्वषयांना प्राधान्य द्यार्वे.
4. प्राध्यापकाने णर्वद्यार्थ्यांना नेहिी प्रोत्साहन द्यार्वे.
5. णर्वद्यार्थ्यांना आलेल्या सिस्या सोडणर्वण्यासाठी
अध्यापक नेहिी तत्पर असार्वा.
संदभश ग्रंथ सूची
1. प्रा. बन्सी णबहारी पंणडत 1997 णशक्षिातील संशोधन (संकल्पनात्िक पणरचय): पुिे, नूतन प्रकाशन.
2. डॉ. र्वी.रा. भभताडे 2011 शैक्षणिक संशोधन पद्धती:
पुिे,णनत्य नूतन प्रकाशन.